एटीपी टेनिस स्पर्धा
भारताच्या रोहन बोपण्णा याने ब्रिटनच्या कॉलिन फ्लेमिंगसह एटीपी खुल्या टेनिस स्पर्धेतील दुहेरीत उपांत्य फेरी गाठली. त्यांनी जेम्स सेरेटानी व आदिल शमसुद्दिन यांच्यावर ६-३, ६-७ (२-७), १०-७ अशी मात केली.
बोपण्णा व फ्लेमिंग यांना उपांत्य फेरीत ज्युलियन नॉली (ऑस्ट्रिया) व फिलिप पोलासेक (स्लोव्हाकिया) यांच्याशी खेळावे लागणार आहे.
बोपण्णा-फ्लेमिंग उपांत्य फेरीत
भारताच्या रोहन बोपण्णा याने ब्रिटनच्या कॉलिन फ्लेमिंगसह एटीपी खुल्या टेनिस स्पर्धेतील दुहेरीत उपांत्य फेरी गाठली. त्यांनी जेम्स सेरेटानी व आदिल शमसुद्दिन यांच्यावर ६-३, ६-७ (२-७), १०-७ अशी मात केली. बोपण्णा व फ्लेमिंग यांना उपांत्य फेरीत ज्युलियन नॉली (ऑस्ट्रिया) व फिलिप पोलासेक (स्लोव्हाकिया) यांच्याशी खेळावे लागणार आहे.
First published on: 23-02-2013 at 04:54 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bopanna flaming in semi final round