एटीपी टेनिस स्पर्धा
भारताच्या रोहन बोपण्णा याने ब्रिटनच्या कॉलिन फ्लेमिंगसह एटीपी खुल्या टेनिस स्पर्धेतील दुहेरीत उपांत्य फेरी गाठली. त्यांनी जेम्स सेरेटानी व आदिल शमसुद्दिन यांच्यावर ६-३, ६-७ (२-७), १०-७ अशी मात केली.
बोपण्णा व फ्लेमिंग यांना उपांत्य फेरीत ज्युलियन नॉली (ऑस्ट्रिया) व फिलिप पोलासेक (स्लोव्हाकिया) यांच्याशी खेळावे लागणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा