ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे रंगणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांसाठी भारतीय बॉक्सिंग महासंघाने १२ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. अपेक्षेप्रमाणे मेरी कोम आणि मनोज कुमार यांच्याकडे भारतीय संघाचं नेतृत्व असणार आहे. याव्यतिरीक्त नमन तवंर आणि गौरव सोळंकी या नवोदीत बॉक्सिंगपटूंनाही संघात जागा देण्यात आलेली आहे. तर महिलांमध्ये पिंकी राणीला संधी देण्यात आलेली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रकुल स्पर्धेसाठी असा असेल भारताचा बॉक्सिंग संघ –

महिला : ४५ ते ४८ किलो वजनी गट – मेरी कोम
५२ किलो वजगी गट – पिंकी राणी
६० किलो वजनी गट – लच्छीराम देवी
६९ किलो वजनी गट – लोवलिना बोरोघैन

पुरुष : ४६ ते ४९ किलो – अमित फांगल
५२ किलो वजनी गट – गौरव सोळंकी
५६ किलो वजनी गट – हुसम मोहम्मद
६० किलो वजनी गट – मनिष कौशिक
६९ किलो वजनी गट – मनोज कुमार
७५ किलो वजनी गट – विकास क्रिश्नन
९१ किलो वजनी गट – नमन तवंर
९१ किलो वरील वजनी गट – सतिश कुमार

राष्ट्रकुल स्पर्धेसाठी असा असेल भारताचा बॉक्सिंग संघ –

महिला : ४५ ते ४८ किलो वजनी गट – मेरी कोम
५२ किलो वजगी गट – पिंकी राणी
६० किलो वजनी गट – लच्छीराम देवी
६९ किलो वजनी गट – लोवलिना बोरोघैन

पुरुष : ४६ ते ४९ किलो – अमित फांगल
५२ किलो वजनी गट – गौरव सोळंकी
५६ किलो वजनी गट – हुसम मोहम्मद
६० किलो वजनी गट – मनिष कौशिक
६९ किलो वजनी गट – मनोज कुमार
७५ किलो वजनी गट – विकास क्रिश्नन
९१ किलो वजनी गट – नमन तवंर
९१ किलो वरील वजनी गट – सतिश कुमार