नियोन : चॅम्पियन्स लीग फुटबॉलच्या उपउपांत्यपूर्व फेरीतच गतविजेता रेयाल माद्रिद आणि लिव्हरपूल हे दोन बलाढय़ संघ समोरासमोर येणार आहेत. गेल्या वर्षी याच दोन संघांत अंतिम लढत रंगली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यंदा लिव्हरपूलला गेल्या वर्षीच्या अंतिम सामन्यातील पराभवाची परतफेड करण्याची संधी मिळणार आहे. यापूर्वी २०१७-१८च्या अंतिम लढतीतही माद्रिदने लिव्हरपूलला पराभूत केले होते. विशेष म्हणजे आतापर्यंत चॅम्पियन्स लीग स्पर्धेत या दोन संघात झालेल्या सहा सामन्यांतून लिव्हरपूलला एकही सामना जिंकता आलेला नाही. उपउपांत्यपूर्व फेरीतील सामने पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये होतील.

लढती पुढीलप्रमाणे

  • रेयाल माद्रिद वि. लिव्हरपूल
  • बायर्न म्युनिक वि. पॅरिस सेंट-जर्मेन
  • टॉटनहॅम वि. एसी मिलान
  • चेल्सी वि. डॉर्टमुंड
  • मँचेस्टर सिटी वि. आरबी लॅपझीग
  • बेनफिका वि. क्लब ब्रूज
  • एनट्रॅक फ्रँकफर्ट वि. नापोली
  • इंटर मिलान वि. पोटरे