भरवशाचा फलंदाज विराट कोहलीचा फलंदाजीचा क्रम बदलण्याचा निर्णय संघासाठी फायदेशीर ठरला, असे भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सांगितले. ‘‘कोहली हा अनुभवी खेळाडू असून संघ व्यवस्थापनाने सोपवलेल्या जबाबदारीची त्याला जाणीव असते. त्याने बदलाला अनुरुप खेळ करत संघाला आश्वासक धावसंख्या रचण्यास मदत केली,’’ असे तो पुढे म्हणाला.

Story img Loader