बलाढय़ चेल्सीला इंग्लिश प्रीमिअर लीग स्पर्धेत स्टोककडून अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागले. स्टोक संघाने चेल्सीवर ३-२ असा निसटता विजय मिळवला. चेल्सीप्रमाणे न्यूकॅस्टलने मँचेस्टर युनायटेडला पराभवाचा धक्का दिला तर साऊदम्पटनने मँचेस्टर सिटीविरुद्धची लढत बरोबरीत सोडवली.
चेल्सीला पराभवाचा धक्का
बलाढय़ चेल्सीला इंग्लिश प्रीमिअर लीग स्पर्धेत स्टोककडून अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागले. स्टोक संघाने चेल्सीवर
First published on: 09-12-2013 at 03:03 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chelce faces defeat