वृत्तसंस्था, बिल : भारताचा ग्रँडमास्टर डी. गुकेशने ली क्वँग लिएमवर विजय नोंदवत स्विर्त्झलॅड येथे सुरू असलेल्या बिल बुद्धिबळ महोत्सवातील ग्रँडमास्टर ट्रायथलॉनमध्ये अग्रस्थान मिळवले. यासह त्याने ‘लाइव्ह रेटिंग’मध्ये २७०० एलो गुणांचा टप्पाही पार केला. ही कामगिरी करणारा १६ वर्षीय गुकेश सर्वात युवा भारतीय, जगातील तिसरा सर्वात युवा बुद्धिबळपटू ठरला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in