आयसीसी क्रिकेट क्रमवारीत भारताचा युवा फलंदाज चेतेश्वर पुजाराने दुसऱ्या कसोटी सामन्यात झळकावलेल्या द्विशतकाच्या जोरावर क्रमवारीत पहिल्यांदाच अव्वल दहा जणांमध्ये स्थान पटकावले आहे, तर सचिन तेंडुलकर १९ व्या स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानासाठी स्पर्धा असेल ती भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये. भारत आणि ऑस्ट्रेलिया व इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील २६ तारखेच्या सामन्यानंतर क्रमांक बदलण्यात येणार असून जो संघ जास्त विजय मिळवेल किंवा मालिका जिंकेल त्या संघाला दुसऱ्या स्थानावर जाण्याची संधी असेल.
कसोटी क्रमवारीत पुजारा अव्वल दहा जणांत
आयसीसी क्रिकेट क्रमवारीत भारताचा युवा फलंदाज चेतेश्वर पुजाराने दुसऱ्या कसोटी सामन्यात झळकावलेल्या द्विशतकाच्या जोरावर क्रमवारीत पहिल्यांदाच अव्वल दहा जणांमध्ये स्थान पटकावले आहे, तर सचिन तेंडुलकर १९ व्या स्थानावर आहे.

First published on: 15-03-2013 at 01:33 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cheteshwar pujara breaks into top 10 of icc rankings