चँगझू : पुरुष दुहेरीत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या चिराग शेट्टी-सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी जोडीलाही चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत (सुपर १००० दर्जा) पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. या जोडीच्या पराभवाने भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सात्त्विक-चिराग जोडीला इंडोनेशियाच्या मोहम्मद शोहीबुल फिक्री-मैलाना बगास जोडीकडून १७-२१, २१-११, १७-२१ असा पराभव पत्करावा लागला.

सात्त्विक-चिराग जोडीला इंडोनेशियाच्या मोहम्मद शोहीबुल फिक्री-मैलाना बगास जोडीकडून १७-२१, २१-११, १७-२१ असा पराभव पत्करावा लागला.