२०१९ विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका सामन्यात एक अनोखा प्रकार पहायला मिळाला. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी श्रीलंकेच्या डावाला खिंडार पाडलं. ४८ व्या षटकात ख्रिस मॉरिसच्या गोलंदाजीदरम्यान मैदानात अचानक माश्यांचा थवा आला. मैदानात अचानक आलेल्या या अनाहुत पाहुण्यांमुळे सर्व खेळाडूंनी मैदानावर आपला चेहरा झाकत मैदानावर झोपण पसंत केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

थोड्याच वेळात माशा मैदानातून बाहेर गेल्यानंतर सामन्याला सुरुवात झाली. मात्र या प्रसंगामुळे मैदानात काही क्षणांसाठी हशा पिकला होता.

थोड्याच वेळात माशा मैदानातून बाहेर गेल्यानंतर सामन्याला सुरुवात झाली. मात्र या प्रसंगामुळे मैदानात काही क्षणांसाठी हशा पिकला होता.