मुंबईतील ताज हॉटेलमध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) बैठक पार पडली. यावेळी महिला आयपीएलसाठी हिरवा झेंडा दाखवण्यात ( Bcci Approves WIPL 2023 ) आला. हा बीसीसीआयचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. आता या मंजुरीनंतर पुरुषांच्या आयपीएलप्रमाणे पुढील वर्षी महिला आयपीएल खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बीसीसीआयने एजीएमच्या बैठकीनंतर ( AGM meeting) ही माहिती दिली आहे.

५ संघांमध्ये खेळवली जाणार स्पर्धा –

Gautam Gambhir On Virat-Rohit Retirement
Gautam Gambhir : रोहित शर्मा, विराट कोहली २०२७ च्या विश्वचषक स्पर्धेत खेळणार? गौतम गंभीरचं सूचक वक्तव्य
Candice Warner, David Warner
“तुझ्यामुळे आम्हालाही…”, वॉर्नरच्या निवृत्तीनंतर पत्नी कँडिसची भावनिक पोस्ट;…
cricket world cup 2023
ICC Cricket World Cup 2023: क्रिकेटच्या महासोहळय़ाला आजपासून प्रारंभ!
Hardik Pandya becomes Team India New Captain Rohit sharma team will Remain in Mess Irfan Pathan Bold Statement
हार्दिक पांड्या कर्णधार झाला तरी टीम इंडियावर संकट…इरफान पठाणने स्पष्टच सांगितलं ‘हे’ कारण
jay shah
“…ही तर यांची जुनी सवय”, जय शाहांच्या ‘त्या’ कृतीवरुन काँग्रेसचा खोचक टोला
Deepak Chahar Mankads Innocent Kaia
Video: भारत विरुद्ध झिम्बाब्वे सामन्यात ‘मांकडिंग’चा प्रकार; दीपक चहरने दिला सलामीवीराला इशारा
Lakshya Sen
BWF World Championships 2022: लक्ष्य सेनची विजयी सुरुवात; साई प्रणीत पराभूत
Shubman Gill maiden century
IND vs ZIM 3rd ODI: शुबमन गिलची तुफान फटकेबाजी; झिम्बाब्वेविरुद्ध केले पहिले आंतरराष्ट्रीय शतक

महिला आयपीएलचा २०२३ च्या पहिल्या हंगामात पाच संघ सहभागी होतील. एका संघात १८ खेळाडू असणं बंधनकारक असणार आहे. ज्यामधील सहा खेळाडू विदेशी असतील. मैदानात संघ खेळण्यासाठी उतरेल तेव्हा प्लेइंग इलेव्हनमध्ये पाच विदेश खेळाडू असणं अनिवार्य आहे. त्यापैकी चार आयसीसी सदस्य संघातील असतील आणि उर्वरित सहयोगी राष्ट्रातील असतील.