फुटबॉल दिग्गज आणि मँचेस्टर युनायटेडचा माजी खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोला त्याच्या चाहत्याचा फोन तोडणे महागात पडले आहे. त्याने या वर्षाच्या सुरुवातीला एव्हर्टन येथे एका चाहत्याचा मोबाईल हिसकावून तो फोडला. या प्रकरणावर कारवाई करत फुटबॉल असोसिएशनने त्याच्यावर ५०,००० पौंड (सुमारे ४९.४३ लाख रुपये) दंड ठोठावला आहे. याशिवाय त्याच्यावर दोन सामन्यांची बंदीही घालण्यात आली आहे. रोनाल्डोने नुकताच मँचेस्टर युनायटेडसोबतचा करार संपवला. ही माहिती देताना क्लबने मंगळवारी सांगितले की, दोन्ही पक्षांनी परस्पर संमतीने करार मुदतीपूर्वीच रद्द केला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in