गुरुनाथ मय्यपन हे चेन्नई सुपर किंग्ज संघाचे फक्त मानद सदस्य होते. ते या प्रकरणात दोषी आढळले तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे संघाच्या व्यवस्थापनाने पत्रक काढत या प्रकरणातून आपले हात वर केले आहेत. त्याचबरोबर या प्रकरणात भारतीय क्रिकेट निमायक मंडळ (बीसीसीआय) आणि पोलिसांना पूर्णपणे सहकार्य करण्याची तयारीही त्यांनी दर्शवली आहे.

Story img Loader