नवी दिल्ली : अॅथलेटिक्स विश्वातील प्रतिष्ठेच्या डायमंड्स लीगच्या अंतिम टप्प्यात विजेतेपदाला गवसणी घातल्यानंतर नीरज चोप्राने दुखापतीच्या कारणास्तव राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतून माघार घेतली आहे. ही स्पर्धा २९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. नीरजने डायमंड्स लीगच्या अंतिम टप्प्यात ८८.४४ मीटर भालाफेक करताना सुवर्णपदक पटकावले. ही कामगिरी करणारा नीरज पहिला भारतीय खेळाडू ठरला. दोनच दिवसांपूर्वी भारतीय ऑलिम्पिक संघटनेने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सर्व राज्यांना त्यांचे प्रमुख खेळाडू या स्पर्धेत खेळले पाहिजेत, अशा सूचना केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर नीरजच्या निर्णयाने सर्वाना आश्चर्याचा धक्का बसला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा