ठीच्या दुखापतीतून पूर्णपणे न सावरल्याने श्रीलंकेचा सलामीवीर तिलकरत्ने दिलशान न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात खेळू शकणार नाही. याच दुखापतीमुळे दिलशान न्यूझीलंडविरुद्धच्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांत खेळू शकला नव्हता. पावसाने व्यत्यय आणलेल्या या मालिकेत दिलशानच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावरच श्रीलंकेने मालिकेत विजयी आघाडी घेतली होती. दिलशानच्या जागी चरिथ सेनानायकेचा संघात समावेश करण्यात आला आहे.
न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटीला दिलशान मुकणार
ठीच्या दुखापतीतून पूर्णपणे न सावरल्याने श्रीलंकेचा सलामीवीर तिलकरत्ने दिलशान न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात खेळू शकणार नाही. याच दुखापतीमुळे दिलशान न्यूझीलंडविरुद्धच्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांत खेळू शकला नव्हता.

First published on: 17-11-2012 at 01:52 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dilshan to miss first test against new zealand