ठीच्या दुखापतीतून पूर्णपणे न सावरल्याने श्रीलंकेचा सलामीवीर तिलकरत्ने दिलशान न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात खेळू शकणार नाही. याच दुखापतीमुळे दिलशान न्यूझीलंडविरुद्धच्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांत खेळू शकला नव्हता. पावसाने व्यत्यय आणलेल्या या मालिकेत दिलशानच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावरच श्रीलंकेने मालिकेत विजयी आघाडी घेतली होती. दिलशानच्या जागी चरिथ सेनानायकेचा संघात समावेश करण्यात आला आहे.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा