रोहितने मला श्रीमंत नाही तर गर्भश्रीमंत केले. त्याची खेळी शब्दांच्या पलीकडली होती. फटक्यांमध्ये असलेली जादूई ताकद सारे काही सांगत होती. रोहितसारखा शिष्य मिळायला नशीब लागते. आज त्याने माझ्या डोळ्यांचे पारणे फेडले. त्याची खेळी पाहिल्यावर आपसूकच डोळ्यांमध्ये पाणी तरळले, आनंदाश्रू होते ते. अशी महान खेळी पाहणे आणि ती माझ्या शिष्याकडून घडणे, याबद्दल काय सांगणार? त्याची ही खेळी अद्भुत, स्वप्नवत अशीच होती, अशी प्रतिक्रिया रोहितचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा