अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य माघारी गेल्यानंतर तालिबानची क्रूरता वाढत आहे. तालिबान एकापाठोपाठ एक अफगाणिस्तानच्या अतिशय महत्त्वाच्या ठिकाणांवर वेगाने ताबा मिळवत आहे. टोलो न्यूजनुसार, तालिबान लढाऊंनी भारताने अफगाणिस्तानात बांधलेल्या देलाराम-जरंज महामार्गावरही ताबा मिळवला आहे. दरम्यान,तालिबानशी तीव्र लढाई दरम्यान भारताने आज आपल्या नागरिकांना अफगाणिस्तान सोडण्यास सांगितले आहे. अशातच अफगाफिनीस्तानचा गोलंदाज राशिद खानने जगभरातल्या नेत्यांकडे मदतीसाठी विनंती केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in