युरो कप फुटबॉल स्पर्धेमध्ये झालेला स्पेनविरुद्ध स्वीडन सामना गोलशून्य बरोबरमध्ये सुटला. सामन्यामधील एका निर्णायक गोलच्या अपेक्षेने सामन्यात पहिल्या हाफनंतर एक तर दुसऱ्या हाफनंतर पाच मिनिटं वाढवून देण्यात आली तरी कोणत्याही संघाला गोल करता आला नाही. स्पेनने स्वीडनच्या गोलपोस्टवर अनेकदा गोल करण्यासाठी प्रयत्न केला मात्र स्वीडनचा शक्तीशाली डिफेन्स त्यांना तोडता आला नाही. करोनाचा फटका बसलेल्या स्पेनने हा सामना खेळताना करोना संकटाची झलक आपल्या खेळात दिसू दिली नाही हे विशेष.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in