भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणजे महेंद्रसिंह धोनीने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात यश मिळवून दिले आहे. टी२० आणि एकदिवसीय असे दोन्ही विश्वचषक जिंकवून दिले असून देशभरातच नाही तर जगामध्ये त्याचे कोट्यवधी चाहते आहेत. धोनीच्या याच प्रसिद्धीमुळे म्हैसूरच्या चामुंडेश्वरी वॅक्स म्युजियममध्ये धोनीचा मेणाचा पुतळा तयार करण्यात आला आहे. पण मेणाच्या याच पुतळ्यावर चाहत्यांनी मजेशीर आणि तिखट प्रतिक्रिया देत ट्रोल केलं आहे. ट्रोलिंगचे कारण म्हणजे या मेणाच्या पुतळ्याचा आकार चुकला असून तो धोनीसारखा हुबेहूब वाटत नसल्याने चाहत्यांनी म्युजिअम आणि पुतळा तयार करणाऱ्याला ट्रोल करत मीम्स बनवायला सुरुवात केली. यातील काही मजेशीर मीम्स पाहूया…
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा