फिफा विश्वचषकाच्या १६व्या फेरीत आज दोन सामने खेळवले जाणार आहेत. पहिला सामना मोरोक्को आणि स्पेन यांच्यात आहे. हा सामना रात्री ८.३० वाजता सुरू होईल. त्याचवेळी दुसऱ्या सामन्यात पोर्तुगालचा संघ स्वित्झर्लंडशी भिडणार आहे. हा सामना मध्यरात्री १२.३० वाजता सुरू होईल. रोनाल्डोचा पोर्तुगालही विजेतेपदाच्या दावेदारांमध्ये आहे. त्याचबरोबर स्पेनचा संघही मोरोक्कोपेक्षा बलाढय़ आहे. दोन्ही संघांना आपापले सामने जिंकून उपांत्यपूर्व फेरी गाठायची आहे. त्याचबरोबर पराभूत झालेले दोन्ही संघ विश्वचषकातून बाहेर होतील.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा