इटलीचे निकोला रिझोली विश्वचषकाच्या जर्मनी आणि अर्जेटिना यांच्यात रंगणाऱ्या अंतिम मुकाबल्यासाठी सामनाधिकारी असणार आहेत. विश्वचषकाच्या अंतिम लढतीकरिता नियुक्ती होणारे ते इटलीचे दुसरे सामनाधिकारी असणार आहेत. ‘‘हे माझ्यासाठी अविश्वसनीय आहे,’’ अशा प्रतिक्रिया रिझोली यांनी व्यक्त केली.

Story img Loader