खेळांसाठी कोल्हापूर उगाचच प्रसिद्ध नाही हे कालच्या फिफा विश्वचषकातील अंतिम सामन्यावरून दिसून आले. मेस्सीच्या अर्जेंटिना विजय मिळवला मात्र जल्लोष कोल्हापुरात झाला. उगाचच कोल्हापूरला पुरेपूर कोल्हापूर असे म्हणत नाही. अर्जेंटीना विरुद्ध फ्रान्स यांच्यात झालेल्या फुटबॉलवर्ल्ड कप फायनलचा थरार साऱ्या जगानं अनुभवला. शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीनं खेळल्या गेलेल्या या मॅचमध्ये अर्जेंटीनानं पेनल्टी शूट आऊटवर बाजी मारली आणि लिओनेल मेस्सीचं वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न पूर्ण झालं. मेस्सीच्या स्वप्नपूर्तीची दिवाळी फुटबॉलवेड्या कोल्हापूरात साजरी झाली. शनिवारी रात्री संपूर्ण कोल्हापूर शहर फुटबॉल आणि मेस्सीमय झालं होतं.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा