प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामाचा अंतिम सामना २५ फेब्रुवारीला होणार असून, त्याआधी २१ आणि २३ फेब्रुवारीला ‘प्ले-ऑफ’ म्हणजेच बाद फेरीचे दोन टप्पे पार पडणार आहेत, असे संयोजक मशाल स्पोर्ट्सकडून बुधवारी जाहीर करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

प्रो कबड्डीच्या जेतेपदासाठी सहा संघ बाद फेरीसाठी पात्र ठरतील. यापैकी २१ फेब्रुवारीला दोन एलिमिनेटरचे सामने होतील. या सामन्यांत विजयी होणारे दोन संघ २३ फेब्रुवारीला उपांत्य फेरीत साखळीतील अव्वल दोन संघांशी झुंजतील, अशी माहिती प्रो कबड्डी लीगचे समन्वयक अनुपम गोस्वामी यांनी दिली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Final match of pro kabaddi league will be played on february 25 akp