आक्रमणवीर बेडश्वर सिंग आणि कृष्णा पंडित यांच्या गोलमुळे भारताने बांगलादेशचा २-० अशा फरकाने पराभव केला आणि १६ वर्षांखालील दुसऱ्या सॅफ फुटबॉल अजिंक्यपद स्पध्रेची उपांत्य फेरी गाठली आहे. सिंगने ४२व्या मिनिटाला गोल केला तर, पंडितने अतिरिक्त वेळेत (९०+१) गोल झळकावला. श्रीलंकेविरुद्धचा पहिला सामना जिंकणारा भारतीय संघ ‘ब गटात अव्वल ठरला आहे. भारताची उपांत्य फेरीत अफगाणिस्तानशी गाठ पडणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा