मुळचा मुंबईकर असलेल्या मराठमोळ्या सौरभ नेत्रावळकरची अमेरिकेच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आलेली आहे. 2010 साली 19 वर्षाखालील विश्वचषक डावखुऱ्या सौरभ नेत्रावळकरने गाजवला होता. याचसोबत 2013 साली कर्नाटकविरुद्ध रणजी सामन्यात सौरभने मुंबईचं प्रतिनिधीत्व केलं होतं. यानंतर 2015 साली सौरभने भारत सोडून अमेरिकेला उच्च शिक्षणासाठी रवाना झाला.

कॉम्प्युटर सायन्समधील पदव्युत्तर शिक्षणासाठी सौरभने क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला. मात्र अमेरिकेत गेल्यानंतर सौरभ क्रिकेटशी आपली जोडली गेलेली नाळ तोडू शकला नाही. सॅन फ्रान्सिस्कोमधील कॉर्नेल विद्यापीठात शिकत असताना सौरभ पुन्हा क्रिकेट खेळायला लागला. यानंतर तब्बल 3 वर्षाच्या कालावधीनंतर त्याची अमेरिकेच्या क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. सौरभच्या नेतृत्वाखाली अमेरिकेचा संघ पुढील आठवड्यात ओमानमध्ये आयसीसीच्या वर्ल्ड क्रिकेट लीगमध्ये खेळणार आहे.

Cricket At Olympic 2028 Likely To be Moved Out of Los Angeles to maximise viewership in India
Olympic 2028: भारतामुळे Olympic 2028 मधील क्रिकेट सामने लॉस एंजेलिसमध्ये होणार नाहीत? वाचा कारण
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Diwali Jugaad Video how to clean diya in Diwali 2024 kitchen tips in marathi
गॅसवर दिवा ठेवताच कमाल झाली; दिवाळीआधी पणतीचा ‘हा’ VIDEO जरूर पाहा, दिवाळीत होईल मोठा फायदा
Diwali, lamp Diwali, Diwali 2024, Diwali latest news,
दीपज्योतिर्नमोऽस्तुते।
Micron thread and saree cloth lanterns are most in demand thane news
परतीच्या पावसातही पर्यायी पर्यावरणपूरक कंदील; मायक्रोन धागा आणि साडीच्या कपड्यांच्या कंदीलांना सर्वाधिक मागणी
Diwali festival sale of eco friendly sky lanterns in the market Pune news
पर्यावरणपूरक आकाशकंदिलांचा झगमगाट
Diwali is in next week There will be various events in sky as well
दिवाळीत अवकाशात मनमोहक घडामोडींची पर्वणी,पृथ्वीवरुन पाच ग्रहांचे…
Surya In Tula Rashi
पुढील काही तासांत सूर्याचा जबरदस्त प्रभाव; स्वाती नक्षत्रातील प्रवेशाने ‘या’ राशींचे चमकणार भाग्य