काविळीमुळे स्थानिक सामन्यांना मुकलेला सलामीवीर गौतम गंभीर आता पूर्णपणे तंदुरुस्त झाला असून तो रविवारी संघात दाखल होणार आहे.
गंभीरच्या प्रकृतीमध्ये कमालीची सुधारणा झाली आहे. तो आता पूर्णपणे तंदुरुस्त असून रविवारी तो संघात दाखल होणार आहे. पहिला सामना खेळण्याच्या दृष्टीने त्याने तयारी केली आहे, असे कोलकाता नाइट रायडर्स संघाचे सहप्रशिक्षक विजय दाहिया यांनी सरावानंतर माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा