नवी दिल्ली : नव्या वाटचालीबद्दल भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने केलेल्या संदिग्ध ‘ट्वीट’मुळे क्रिकेटवर्तुळात चर्चाना उधाण आले; परंतु भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदाचा गांगुलीने राजीनामा दिला नसल्याचे सचिव जय शाह यांनी स्पष्ट केले आहे. ‘‘गांगुलीने ‘बीसीसीआय’च्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची अफवा पसरलेली आहे. यात कोणतेही तथ्य नाही. येत्या काही दिवसांत जाहीर होणाऱ्या प्रसारण हक्काबाबतच्या प्रक्रियेकडे आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. भारतीय क्रिकेटसाठी ते महत्त्वाचे ठरणार आहे,’’ असे शाह यांनी सांगितले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा