पाठीच्या दुखण्याने बेजार झालेला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकल क्लार्क उपचारासाठी इस्पितळात दाखल झाल्यावर त्याला जठरांचा विकार असल्याचेही निष्पन्न झाले आहे. ‘‘पाठीच्या दुखण्यावर उपचार घेण्यासाठी क्लार्क इस्पितळात दाखल उपचार घेत असतानाच त्याच्या जठरांची जळजळ होत असल्याचे निष्पन्न झाले असून त्यावर उपचारही करण्यात आले आहेत. ’’ असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या पत्रकात म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा