Gautam Gambhir’s Photo as an Internet session: भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीर हा त्याच्या काळातील नावाजलेला सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून ओळखला जातो. दिल्लीत जन्मलेल्या या क्रिकेटपटूने त्याच्या एका दशकाहून अधिक कालावधीच्या कारकिर्दीत, ५८ कसोटी सामने खेळले ज्यात त्याने ९ शतके आणि एका द्विशतकांसह ४१५४ धावा केल्या. त्याने १४७ एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे आणि ८५.२५ च्या स्ट्राइक रेटने ५२३८ धावा केल्या आहेत.

याशिवाय, गंभीर, २०११च्या विश्वचषकात श्रीलंकेविरुद्धच्या लढतीत भारताच्या विजयात त्याच्या सामना जिंकवणाऱ्या सर्वोत्कृष्ट खेळीसाठी ओळखला जातो, जिथे त्याने २७५ धावांचा पाठलाग करताना ९७ धावा केल्या होत्या. तसेच, क्रिकेटसोबत राजकारणात सक्रीय असलेला खेळाडू, वेगवेगळ्या क्षेत्रात नेहमीच योगदान देणारा आणि स्पष्टपणे बोलण्यासाठी लोकप्रिय असणारा भारताचा हा माजी सलामीवीर डावखुरा फलंदाज आहे.

Who Is D Gukesh Indian Grandmaster Who Became Youngest Ever World Chess Champion
Who is D Gukesh: कोण आहे डी गुकेश? वडिलांनी करिअर लावलं पणाला अन् लेक १८व्या वर्षी ठरला विश्वविजेता; वाचा त्याची कहाणी
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
Jaya Kishori Viral Photo fact check
जया किशोरींनी सुरू केले मॉडेलिंग! व्हायरल फोटोंमुळे चर्चांना उधाण; वाचा, नेमकं सत्य काय?
Vinod Kambli Emotional Statement on Sachin Tendulkar Said He Paid for My Surgeries
VIDEO: “सचिनने माझ्या शस्त्रक्रियेचा सगळा खर्च केला…”; विनोद कांबळीने भावुक होत सांगितला घटनाक्रम
Syed Mushtaq Ali Trophy
SMAT 2024: मुंबई सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत! रहाणे-शॉच्या फलंदाजीसमोर विदर्भचा संघ पडला फिका
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर

एका हलक्या नोटवर असणाऱ्या प्रसंगात, “गंभीरचा माजी सहकारी मोहम्मद कैफने ट्विटरवर दोन वेळा विश्वचषक विजेत्याची एक अतिशय अज्ञात बाजू शेअर केली. कैफच्या ट्विटरवर शेअर केलेल्या फोटोमध्ये, हिंदीमध्ये कॅप्शन वाचताना गंभीर मनमोकळेपणाने हसताना दिसला, “क्या अपने दम पर तूफान थमा दे. क्या अपने जोश में चट्टान हिला दे. हम तो बस वो हैं जो गंभीर को हस दे. @गौतम गंभीर.” हा फोटो लवकरच सोशल मीडियावर व्हायरल झाला कारण गंभीरला अशा वेगळ्या पद्धतीने पाहिल्यानंतर सर्व चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच बसला.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट व्यतिरिक्त, गंभीरने आयपीएलमध्येही धडाकेबाज खेळी करत आपले योगदान दिले आहे, जिथे त्याने १५४ सामने खेळले आणि त्याच्या नावावर ३६ अर्धशतकांसह एकूण ४२१८ धावा केल्या. त्याने २०१२ आणि २०१४ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सला आयपीएलचे जेतेपद मिळवून दिले. तो सध्या लखनौ सुपर जायंट्सचा मार्गदर्शक म्हणून काम करत आहे, जी त्याची मागील हंगामात पहिलीच भूमिका होती.

Story img Loader