युवा बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणयने आपल्या कारकीर्दीतील धक्कादायक विजयाची नोंद करताना एक लाख २० हजार अमेरिकन डॉलर्स पारितोषिक रकमेच्या जर्मन खुल्या बॅडमिंटन स्पध्रेत भारतीय प्रतिस्पर्धी पारुपल्ली कश्यपला पराभूत करण्याची किमया साधली. पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रणयने ४७ मिनिटे रंगलेल्या लढतीत कश्यपचा २१-१९, २१-१८ असा सरळ गेममध्ये पराभव केला.
तथापि, जागतिक क्रमवारीत ३४व्या स्थानावर असलेल्या आनंद पवारने स्लोव्हेनियाच्या इझटॉक युट्रोसाचा फक्त २८ मिनिटांत २१-१६, २१-१२ असा पराभव केला. याचप्रमाणे जागतिक क्रमवारीत ८२व्या स्थानावरील माजी राष्ट्रीय विजेत्या अरविंद भटने १०व्या स्थानावरील युन हू या दिग्गज खेळाडूचे आव्हान २१-१७, १६-२१, २१-११ असे ५९ मिनिटांत मोडीत काढले.यांच्यातील विजेत्याशीीिाडणार आहे.
प्रणयची कश्यपवर मात जर्मन खुली बॅडमिंटन स्पर्धा
युवा बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणयने आपल्या कारकीर्दीतील धक्कादायक विजयाची नोंद करताना एक लाख २० हजार अमेरिकन डॉलर्स पारितोषिक रकमेच्या जर्मन खुल्या बॅडमिंटन स्पध्रेत भारतीय प्रतिस्पर्धी
First published on: 27-02-2014 at 06:10 IST
TOPICSपारुपल्ली कश्यप
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hs prannoy stuns parupalli kashyap in german open badminton