युवा बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणयने आपल्या कारकीर्दीतील धक्कादायक विजयाची नोंद करताना एक लाख २० हजार अमेरिकन डॉलर्स पारितोषिक रकमेच्या जर्मन खुल्या बॅडमिंटन स्पध्रेत भारतीय प्रतिस्पर्धी पारुपल्ली कश्यपला पराभूत करण्याची किमया साधली. पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रणयने ४७ मिनिटे रंगलेल्या लढतीत कश्यपचा २१-१९, २१-१८ असा सरळ गेममध्ये पराभव केला.
तथापि, जागतिक क्रमवारीत ३४व्या स्थानावर असलेल्या आनंद पवारने स्लोव्हेनियाच्या इझटॉक युट्रोसाचा फक्त २८ मिनिटांत २१-१६, २१-१२ असा पराभव केला. याचप्रमाणे जागतिक क्रमवारीत ८२व्या स्थानावरील माजी राष्ट्रीय विजेत्या अरविंद भटने १०व्या स्थानावरील युन हू या दिग्गज खेळाडूचे आव्हान २१-१७, १६-२१, २१-११ असे ५९ मिनिटांत मोडीत काढले.यांच्यातील विजेत्याशीीिाडणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा