चार वर्षांपूर्वी नवी दिल्लीमध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पध्रेत भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू परुपल्ली कश्यपने कांस्यपदक जिंकण्याची किमया साधली होती. आता ग्लासगोमध्ये पुरुष एकेरीत सुवर्णपदक जिंकण्याची किमया साधेन, असा विश्वास कश्यपने व्यक्त केला.
‘‘सुवर्णपदक हे वास्तववादी लक्ष्य आहे. जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थानावरील ली च्याँग वेईने स्पध्रेतून माघार घेतल्यामुळे जेतेपदाची संधी आहे. मला स्पध्रेसाठी दुसरे मानांकन लाभले असून, मला सुवर्णपदका

Story img Loader