नवी दिल्ली : आगामी पॅरिस ऑलिम्पिकसाठी तयारी करत असताना गोलरक्षकाच्या कामगिरीची दखल घेतली जात नसल्याबद्दल खेद व्यक्त करताना आजपर्यंतच्या अनुभवाने खूप काही शिकवले, असे भारताचा गोलरक्षक पीआर श्रीजेशने सांगितले.‘‘गोलरक्षण ही जबाबदारी खूप कठीण आहे. एखाद्या सामन्यात मी जर प्रतिस्पर्ध्यांचे दहा प्रयत्न हाणून पाडले आणि एक गोल स्वीकारला, तर त्या एका चुकीची चर्चा अधिक होते. मी वाचवलेले दहा गोल दिसत नाहीत. अर्थात, हा सर्व कारकीर्दीचा एक भाग झाला. हे सत्य स्वीकारून मी पुढे जात राहिलो. अनुभवाने हळू हळू माझ्यातील नकारात्मक विचारांवर मात केली आणि अशा विषयांपासून दूर रहायला शिकवले,’’असे श्रीजेश म्हणाला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा