‘‘सामन्याच्या दुसऱ्या दिवशीही आमच्यापेक्षा चांगला खेळ भारताकडून पाहायला मिळाला. भारताच्या तीन फलंदाजांनी चांगल्या धावा करत संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. पण या तिन्ही खेळींमध्ये सचिन तेंडुलकरची आपल्या अखेरच्या सामन्यातली अर्धशतकी खेळी अप्रतिम होती. त्याने ज्या पद्धतीने शांत चित्ताने जोरदार फटके मारले त्याला तोडच नव्हती. चेतेश्वर पुजारा आणि रोहित शर्मा यांनीही दमदार शतकी खेळी साकारली,’’ असे वेस्ट इंडिजचा फिरकीपटू शेन शिलिंगफोर्ड याने सांगितले.

Story img Loader