Ind vs Aus T20 World Cup: रोहित शर्माने वादळी खेळी आणि ट्रॅव्हिस हेडचा झेल पकडत केली अहमदाबादची परतफेड
Rohit Sharma : रोहित शर्मा २०२७ चा एकदिवसीय विश्वचषक खेळणार की नाही? बालपणीचे कोच दिनेश लाड यांनी दिले उत्तर Rohit Sharma Retirement : रोहित शर्माचे बालपणीचे कोच दिनेश लाड यांनी हिटमॅनच्या निवृत्तीच्या अफवा फेटाळून लावल्या आहेत. त्यांनी एका मुलाखतीत… क्रीडा October 9, 2024 15:05 IST
INDW vs NEPW : नेपाळचा धुव्वा उडवत टीम इंडिया सेमीफायनलमध्ये दाखल, शफाली वर्माची वादळी खेळी Team India Entered The Semi Final : या सामन्यात टीम इंडियासाठी शफाली वर्माने मोलाची भूमिका निभावली. तिने ४८ चेंडूत ८१… क्रीडा Updated: July 24, 2024 10:04 IST
“आपली विकेट तर जाणार नाही ना?”, काल मुंबईत झालेल्या गर्दीवर बोलताना फडणवीसांचं मोठं विधान फ्रीमियम स्टोरी देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनात सत्काराच्या कार्यक्रमात बोलताना कालच्या मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरातील गर्दीवर भाष्य केलं आहे. महाराष्ट्र Updated: July 6, 2024 12:10 IST
“रोहितनं एकट्यानं नाही तर आम्ही सर्वांनी बघितलं असतं”, सूर्यकुमारच्या कॅचवर बोलताना अजित पवारांची फटकेबाजी आज भारतीय संघातील चार मुंबईकर खेळाडूंचा महाराष्ट्राच्या विधानभवनात सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र July 5, 2024 19:29 IST
मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरात क्रिकेट चाहत्यांची मोठी गर्दी; पण रुग्णवाहिका येताच काही सेंकदात रस्ता मोकळा, पाहा VIDEO मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरात क्रिकेट चाहत्यांनी मोठी गर्दी केली आहे. क्रिकेटच्या चाहत्यांकडून भारतीय संघाच्या अभिनंदनाच्या घोषणा देण्यात येत आहेत. क्रीडा Updated: July 4, 2024 19:08 IST
टी-२० विश्वचषक विजेत्या भारतीय संघाबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींची दीड तास चर्चा, पाहा VIDEO भारतीय संघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. क्रीडा Updated: July 4, 2024 14:31 IST
भारताचा जगज्जेता संघ मायदेशी परतला, दिल्लीत चाहत्यांनी केलं दिमाखदार स्वागत! विजयानंतर भारतीय संघ आज भारतात परतला आहे. यावेळी भारतीय संघाचे मोठ्या उत्साहात स्वागत होत आहे. क्रीडा Updated: July 4, 2024 08:13 IST
IND vs PAK: भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव, अनिल कुंबळे म्हणाले, “बाबर आझमसारख्या खेळाडूच्या…” टी २० वर्ल्डकप स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तानमधील हा अटीतटीचा सामना न्यूयॉर्कमधील नासाऊ काऊंटी क्रिकेट स्टेडियमवर हा सामना पार पडला. T20 World Cup Updated: June 10, 2024 12:26 IST
IND vs PAK: पाकिस्तानच्या पराभवाचं नेमकं कारण काय? बाबर आझम म्हणाला, “भारताविरुद्धच्या सामन्यात आम्ही…” प्रीमियम स्टोरी भारताने पाकिस्तानवर चित्तथरारक असा विजय मिळवला. न्यूयॉर्कमधील नासाऊ काऊंटी क्रिकेट स्टेडियमवर हा सामना पार पडला. T20 World Cup Updated: June 10, 2024 14:17 IST
PSL Final 2024: पाकिस्तानने झिडकारलेला इमाद वासिम इस्लामाबादच्या विजयाचा शिल्पकार, ५ विकेट्स आणि १९ धावांची उपयुक्त खेळी PSL 2024: पीएसएलच्या फायनलमध्ये, इस्लामाबाद मुलतान सुलतान्सचा शेवटच्या चेंडूवर पराभव करत पीएसएलचा नवा चॅम्पियन ठरला. पाकिस्तानने झिडकारलेल्या खेळाडूने संघाला मोठा… क्रीडा March 19, 2024 11:38 IST
विश्वचषकात तंदुरुस्त होण्यासाठी केलेल्या घाईमुळे दुखापत आणखीच वाढली! भारताचा अष्टपैलू हार्दिक पंडयाची कबुली एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेदरम्यान घोटयाला दुखापत झाल्यावर तंदुरुस्त होण्यासाठी एकामागून एक घाईघाईने उपचार केले. क्रीडा March 18, 2024 01:34 IST
“मी म्हटलं, प्लीज पैसे घे, पण धोनीने नकार दिला”, BAS च्या मालकांनी सांगितला माहीचा मनं जिंकणारा किस्सा समाजमाध्यमांवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये BAS कंपनीचे मालक सोमी कोहली यांनी महेंद्रसिंह धोनीबाबतचा एक किस्सा सांगितला आहे. क्रीडा February 14, 2024 18:21 IST