मुंबईकर रोहित शर्माच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर भारताने, २०१९ विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात विजय मिळवला आहे. दक्षिण आफ्रिकेने दिलेलं २२८ धावांचं आव्हान भारताने ४ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. रोहित शर्माने नाबाद १२२ धावा केल्या. त्याच्या या खेळीत १३ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. त्याला महेंद्रसिंह धोनीने चांगली साथ दिली. आफ्रिकेकडून कगिसो रबाडाने २ तर ख्रिस मॉरिस आणि फेलुक्वायोने १ बळी घेतला. मात्र रोहित शर्माला माघारी धाडण्यात त्यांना अपयश आलं. दक्षिण आफ्रिकेची या स्पर्धेतली ही पराभवाची हॅटट्रीक ठरली आहे.
अवश्य वाचा – World Cup 2019 : पहिल्याच सामन्यात हिटमॅन चमकला, दिग्गज खेळाडूंच्या पंगतीत मानाचं स्थान
२२८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. सलामीवीर शिखर धवन स्वस्तात माघारी परतला. यानंतर कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी ४१ धावांची छोटेखानी भागीदारी झाली. विराट कोहली फेलुक्वायोच्या गोलंदाजीवर माघारी परतला. यानंतर लोकेश राहुल आणि रोहितने पुन्हा एकदा भागीदारी रचत संघाचा डाव सावरला.
लोकेश राहुल रबाडाच्या गोलंदाजीवर माघारी परतला. यानंतर रोहित शर्माने महेंद्रसिंह धोनीच्या साथीने आपलं शतक साजरं करत भारताला विजयाच्या जवळ आणून ठेवलं. विजयासाठी अवघ्या काही धावा शिल्लक असताना धोनी झेलबाद झाला. यानंतर रोहित शर्माने हार्दिक पांड्याच्या साथीने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. नाबाद शतकी खेळीसाठी रोहित शर्माला सामनावीर किताब देऊन गौरवण्यात आलं.
अवश्य वाचा – Video : जेव्हा रबाडाच्या गोलंदाजीवर भारताच्या ‘गब्बर’ची बॅट तुटते…
त्याआधी, युजवेंद्र चहल आणि जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर, पहिला विश्वचषक सामना खेळणाऱ्या भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला २२७ धावांवर रोखलं आहे. सलामीच्या फळीतील फलंदाजांचं अपयश हे आफ्रिकन संघाच्या खराब कामगिरीचं कारण ठरलं. आफ्रिकेकडून मधल्या फळीत ख्रिस मॉरिसने आश्वासक फलंदाजी केली.
नाणेफेक जिंकून आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसिसने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र त्याचा हा निर्णय पूर्णपणे फसला. जसप्रीत बुमराहने हाशिम आमला आणि क्विंटन डी-कॉक यांना माघारी धाडत आफ्रिकेला बॅकफूटला ढकललं. यानंतर कर्णधार फाफ डु प्लेसिस आणि वॅन डर डसन यांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. मात्र चहलने डसन आणि डु प्लेसिस यांना ठराविक अंतराने माघारी धाडत भारताचं पारडं पुन्हा एकदा जड केलं.
मधल्या फळीत भरवशाच्या जे.पी.ड्युमिनीलाही फारशी चमक दाखवता आली नाही. तो कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. यानंतर फेलुक्वायो आणि ख्रिस मॉरिस यांनी सातव्या विकेटसाठी छोटेखानी भागीदारी करत संघाला २०० धावांचा टप्पा गाठून दिला. भारताकडून युजवेंद्र चहलने ४ बळी घेतले. त्याला जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमारने प्रत्येकी २-२ तर कुलदीप यादवने १ बळी घेत चांगली साथ दिली.
Live Blog

Highlights
- 20:51 (IST)
रोहित शरà¥à¤®à¤¾à¤šà¤‚ अरà¥à¤§à¤¶à¤¤à¤•, à¤à¤¾à¤°à¤¤à¤¾à¤šà¤¾ डाव सावरला
????? ????? ?????? ??????????? ??????? ????? ????????? ?????? ???? ??????? ????? ??? ?????? ??? ?????? ???.
- 20:18 (IST)
करà¥à¤£à¤§à¤¾à¤° विराट कोहली माघारी, à¤à¤¾à¤°à¤¤à¤¾à¤²à¤¾ दà¥à¤¸à¤°à¤¾ धकà¥à¤•à¤¾
????? ????????? ???????? ???????? ?????????? ????? ????? ??????
?????????????? ?????????? ?????????? ??????? ??-????? ???? ??? ???? ??? ????? ????? ???
- 19:38 (IST)
à¤à¤¾à¤°à¤¤à¤¾à¤²à¤¾ पहिला धकà¥à¤•à¤¾, शिखर धवन माघारी
????? ????????? ?????????? ?????????? ??????? ??-????? ????? ???? ????? ???
- 17:42 (IST)
डेवà¥à¤¹à¤¿à¤¡ मिलर माघारी, आफà¥à¤°à¤¿à¤•à¥‡à¤²à¤¾ सहावा धकà¥à¤•à¤¾
????????? ????? ????????? ?????????? ????? ?????? ???, ????? ?????????? ????? ???
- 16:35 (IST)
पाठोपाठकरà¥à¤£à¤§à¤¾à¤° फाफ डॠपà¥à¤²à¥‡à¤¸à¤¿à¤¸à¤¹à¥€ माघारी, आफà¥à¤°à¤¿à¤•à¥‡à¤²à¤¾ चौथा धकà¥à¤•à¤¾
????????? ????? ????? ???, ????????? ??? ?????? ???? ????????
- 16:31 (IST)
अखेर आफà¥à¤°à¤¿à¤•à¥‡à¤šà¥€ जमलेली जोडी फà¥à¤Ÿà¤²à¥€, डसन तà¥à¤°à¤¿à¤«à¤³à¤¾à¤šà¥€à¤¤
????????? ??????? ?????????? ???????? ??????? ???? ??????? ??? ??????????.
??????? ????????? ???-?? ???????????? ?? ??????? ????????
- 15:30 (IST)
आफà¥à¤°à¤¿à¤•à¥‡à¤²à¤¾ दà¥à¤¸à¤°à¤¾ धकà¥à¤•à¤¾, कà¥à¤µà¤¿à¤‚टन डी-कॉक माघारी
??????? ?????????? ?????????? ???? ??????????? ????????? ????? ????? ?? ???? ????? ????????? ?????.
????????? ???????? ?????? ?????.
- 15:18 (IST)
आफà¥à¤°à¤¿à¤•à¥‡à¤²à¤¾ पहिला धकà¥à¤•à¤¾ हाशिम आमला माघारी
???? ??????????? ?????? ??????? ???????? ????? ?????? ??? ??????? ???????????? ?????? ????.
????? ???????? ??? ??? ?????? ??????, ????????? ????? ?????
Match 8. India XI: S Dhawan, R Sharma, V Kohli, KL Rahul, K Jadhav, MS Dhoni, H Pandya, B Kumar, K Yadav, Y Chahal, J Bumrah https://t.co/Ehv6d9cOXp #SAvInd #CWC19
— BCCI (@BCCI) June 5, 2019
Match 8. South Africa XI: Q de Kock, H Amla, F du Plessis, R van der Dussen, D Miller, JP Duminy, A Phehlukwayo, C Morris, K Rabada, I Tahir, T Shamsi https://t.co/Ehv6d9cOXp #SAvInd #CWC19
— BCCI (@BCCI) June 5, 2019
Highlights
रोहित शरà¥à¤®à¤¾à¤šà¤‚ अरà¥à¤§à¤¶à¤¤à¤•, à¤à¤¾à¤°à¤¤à¤¾à¤šà¤¾ डाव सावरला
????? ????? ?????? ??????????? ??????? ????? ????????? ?????? ???? ??????? ????? ??? ?????? ??? ?????? ???.
करà¥à¤£à¤§à¤¾à¤° विराट कोहली माघारी, à¤à¤¾à¤°à¤¤à¤¾à¤²à¤¾ दà¥à¤¸à¤°à¤¾ धकà¥à¤•à¤¾
????? ????????? ???????? ???????? ?????????? ????? ????? ??????
?????????????? ?????????? ?????????? ??????? ??-????? ???? ??? ???? ??? ????? ????? ???
à¤à¤¾à¤°à¤¤à¤¾à¤²à¤¾ पहिला धकà¥à¤•à¤¾, शिखर धवन माघारी
????? ????????? ?????????? ?????????? ??????? ??-????? ????? ???? ????? ???
डेवà¥à¤¹à¤¿à¤¡ मिलर माघारी, आफà¥à¤°à¤¿à¤•à¥‡à¤²à¤¾ सहावा धकà¥à¤•à¤¾
????????? ????? ????????? ?????????? ????? ?????? ???, ????? ?????????? ????? ???
पाठोपाठकरà¥à¤£à¤§à¤¾à¤° फाफ डॠपà¥à¤²à¥‡à¤¸à¤¿à¤¸à¤¹à¥€ माघारी, आफà¥à¤°à¤¿à¤•à¥‡à¤²à¤¾ चौथा धकà¥à¤•à¤¾
????????? ????? ????? ???, ????????? ??? ?????? ???? ????????
अखेर आफà¥à¤°à¤¿à¤•à¥‡à¤šà¥€ जमलेली जोडी फà¥à¤Ÿà¤²à¥€, डसन तà¥à¤°à¤¿à¤«à¤³à¤¾à¤šà¥€à¤¤
????????? ??????? ?????????? ???????? ??????? ???? ??????? ??? ??????????.
??????? ????????? ???-?? ???????????? ?? ??????? ????????
आफà¥à¤°à¤¿à¤•à¥‡à¤²à¤¾ दà¥à¤¸à¤°à¤¾ धकà¥à¤•à¤¾, कà¥à¤µà¤¿à¤‚टन डी-कॉक माघारी
??????? ?????????? ?????????? ???? ??????????? ????????? ????? ????? ?? ???? ????? ????????? ?????.
????????? ???????? ?????? ?????.
आफà¥à¤°à¤¿à¤•à¥‡à¤²à¤¾ पहिला धकà¥à¤•à¤¾ हाशिम आमला माघारी
???? ??????????? ?????? ??????? ???????? ????? ?????? ??? ??????? ???????????? ?????? ????.
????? ???????? ??? ??? ?????? ??????, ????????? ????? ?????
रोहित शर्माची नाबाद शतकी खेळी, आफ्रिकेची पराभवाची हॅटट्रीक
ख्रिस मॉरिसच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्न करताना धोनी झेलबाद
महेंद्रसिंह धोनीच्या साथीने रोहितने भारतीय संघाचा डाव सावरत, आपलं शतकं पूर्ण केलं.
कगिसो रबाडाच्या गोलंदाजीवर लोकेश राहुल झेलबाद
विराट कोहली माघारी परतल्यानंतर रोहितने लोकेश राहुलच्या साथीने आपलं अर्धशतक पूर्ण करत संघाचा डाव सावरला आहे.
रोहित शर्मासोबत छोटेखानी भागीदारी केल्यानंतर विराट कोहली माघारी
फेलुक्वायोच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक क्विंटन डी-कॉकने हवेत उडी मारत एका हातात घेतला झेल
कगिसो रबाडाच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक क्विंटन डी-कॉकने घेतला शिखर धवनचा झेल
भारताला विजयासाठी २२८ धावांचं आव्हान, मधल्या फळीत ख्रिस मॉरीसची आश्वासक फलंदाजी
आफ्रिकेचा नववा गडी बाद, भुवनेश्वर कुमारने घेतला बळी
४२ धावांची उपयुक्त खेळी करुन मॉरिस झेलबाद, भुवनेश्वर कुमारने घेतला बळी
युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात फेलुक्वायो यष्टीचीत होऊन माघारी परतला
युजवेंद्र चहलने स्वतःच्या गोलंदाजीवर घेतला मिलरचा झेल, चहलचा सामन्यातला तिसरा बळी
कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर टप्पा पडून आत येणाऱ्या चेंडूवर ड्यूमिनी फसला. पायचित होऊन माघारी
आफ्रिकेचा निम्मा संघ तंबूत परतला
युजवेंद्र चहलने घेतला बळी, आफ्रिकेचा संघ पुन्हा एकदा बॅकफूटवर
युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर रिव्हर्स स्विपचा फटका खेळताना डसन त्रिफळाचीत.
तिसऱ्या विकेटसाठी डसन-डु प्लेसिसमध्ये ५४ धावांची भागीदारी
सलामीचे दोन फलंदाज माघारी परतल्यानंतर, डु प्लेसिस आणि डसेन यांनी छोटेखानी भागीदारी करत संघाचा डाव सावरला आहे.
जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर फटका खेळण्याच्या प्रयत्नात चेंडू बॅटची कड घेऊन विराट कोहलीच्या हातात.
आफ्रिकेचे सलामीवीर माघारी परतले.
ढगाळ हवामानाच्या साथीने जसप्रीत बुमराहने चेंडू स्विंग करत आफ्रिकन फलंदाजांच्या नाकीनऊ आणले.
रोहित शर्माकडे झेल देत बुमराह माघारी, आफ्रिकेला पहिला धक्का
सलग दोन सामन्यांत पराभवानंतर फाफ डु प्लेसिसच्या आफ्रिकन संघासमोर आज खडतर आव्हान. हाशिम आमला संघात खेळणार असल्याचं डु प्लेसिसकडून स्पष्ट