२०१९ विश्वचषक स्पर्धेत पहिल्या धावात शतकी खेळी करणाऱ्या रोहित शर्माने, ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या सामन्यात आपली चमक दाखवली आहे. अवघ्या २० धावा काढून झाल्यानंतर रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक अनोखा विक्रम आपल्या नावे जमा केला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वात जलद २ हजार धावा काढणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा पहिल्या स्थानावर पोहचला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना सुरु होण्याआधी रोहितच्या नावावर १९८० धावा जमा होत्या. २ हजार धावा पूर्ण करण्यासाठी त्याला अवघ्या २० धावा हव्या होत्या. ही औपचारिकता पूर्ण करत रोहितने अखेरीस मानाच्या यादीत पहिलं स्थान पटकावलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा