T20 World Cup 2022, IND vs PAK Highlights Score Updates: टी२० विश्वचषकाचा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात महामुकाबला सुरु असून मेलबर्नमध्ये रविवारी (२३ ऑक्टोबर) भारतीय संघाने संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्मांचा हा निर्णय सार्थ ठरवत अर्शदीप सिंगने पहिल्या षटकात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला भोपळाही फोडू दिला नाही. त्यानंतर दुसऱ्या षटकात शेवटच्या चेंडूवर पाकिस्तानचा स्टार फलंदाज मोहम्मद रिजवानला माघारी धाडले. त्याला हार्दिक पांड्याची देखील साथ मिळाली. अष्टपैलू पांड्याने तीन गडी बाद करत टीम इंडियाला सामन्यात परत आणले. शान मसूद आणि इफ्तिखार अहमद या दोघांनी अर्धशतकी खेळी करत पाकिस्तानच्या धावसंख्येत मोलाचा वाटा उचलला. भारताकडून भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी एक गडी बाद केला. शेवटच्या पाच षटकांमध्ये धावगती रोखण्यात भारतीय गोलंदाजांना अजूनही अपयश येत असून या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

India vs Pakistan T20 World Cup 2022 Highlights Updates: भारत विरुद्ध पाकिस्तान टी२० विश्वचषक हायलाइट्स अपडेट्स

17:25 (IST) 23 Oct 2022
INDvsPAK: अश्विनचा विजयी धाव, भारताचा चार गडी राखून विजय

अश्विनचा विजयी धाव, भारताचा चार गडी राखून विजय

भारत १६०-६

17:22 (IST) 23 Oct 2022
INDvsPAK: १ चेंडूत २ धावांची गरज, कार्तिक बाद

१ चेंडूत २ धावांची गरज, कार्तिक बाद,

भारत १५८-६

17:13 (IST) 23 Oct 2022
INDvsPAK: हार्दिक पांड्या बाद, भारताला मोठा धक्का

महत्वाच्या क्षणी हार्दिक पांड्या बाद झाला आहे. त्याने ४० धावा केल्या.

भारत १४४-५

17:10 (IST) 23 Oct 2022
INDvsPAK: शेवटच्या षटकात १६ धावांची गरज

कोहली-पांड्याची शतकी भागीदारी

भारत १४४-४

17:05 (IST) 23 Oct 2022
INDvsPAK: भारताला शेवटची षटके महत्वाची

भारताला १२ चेंडूत ३१ धावांची गरज आहे.

भारत १२९-४

17:02 (IST) 23 Oct 2022
INDvsPAK: विराट कोहलीचे अर्धशतक

विराट कोहलीची शानदार अर्धशतक पण भारताला अजूनही १६ चेंडूत ४१ धावांची गरज आहे.

भारत ११९-४

16:50 (IST) 23 Oct 2022
INDvsPAK: भारताच्या १०० धावा पूर्ण, ३० चेंडूत ६० धावांची गरज

शेवटच्या पाच षटकात भारताला ३० चेंडूत ६० गरज आहे.

भारत १००-४

16:46 (IST) 23 Oct 2022
INDvsPAK: भारतासाठी शेवटचे सहा षटके महत्वाची

३६ चेंडूत ७० धावांची गरज असताना अजूनही भारत याक्षणी विचार करता आठ धावांनी मागे आहे. १४ षटकानंतर पाकिस्तान ९८-४ होता.

भारत ९०-४

16:42 (IST) 23 Oct 2022
INDvsPAK: कोहली-पांड्याची अर्धशतकी भागीदारी

विराट कोहली आणि हार्दिक पांड्या यांच्यात ३९ चेंडूत ५१ धावांची भागीदारी झाली आहे. रिमझिम पावसाचे थेंब पडत असून धावगती वाढवण्याची गरज आहे.

भारत ८७-४

16:26 (IST) 23 Oct 2022
INDvsPAK: पहिल्या दहा षटकात भारत अडचणीत

चार विकेट्स लवकर गेल्याने भारतीय संघ अडचणीत सापडला आहे. ५० धावांचा आकडा देखील पार केलेला नाही. निम्या षटकात ११५ धावांची गरज आहे.

भारत ४५-४

16:24 (IST) 23 Oct 2022
INDvsPAK: रवी शास्त्रींच्या मते अक्षर पटेलबाबत विधान

अक्षर पटेलला चौथ्या क्रमांकावर पाठवणे हा संघ व्यवस्थापनाचा निर्णय अतिशय चुकीचा होता. राईट-लेफ्ट कॉम्बिनेशन साठी जर त्याक्षणी डावखुरा फलंदाज हवा होता तर मग ॠषभ पंतला घ्यायला हवे होते. खेळपट्टी ही वेगवान गोलंदाजांना साथ देत होती.

भारत ४५-४

16:12 (IST) 23 Oct 2022
INDvsPAK: अक्षर पटेल धावबाद भारताला चौथा धक्का

टीम इंडियाला मोठ्या भागीदारीची गरज असताना एकापाठोपाठ एक विकेट्स पडताना दिसत आहेत. विराट कोहली अजूनही खेळपट्टीवर टिकून आहे.

भारत ३१-४

16:05 (IST) 23 Oct 2022
INDvsPAK: भारताला तिसरा धक्का, सुर्यकुमार यादव बाद

पॉवर प्ले मध्ये भारताची अडखळत सुरुवात झाली. सुर्यकुमार यादव १५ धावा करून बाद झाला.

भारत २६-३

15:55 (IST) 23 Oct 2022
INDvsPAK: टीम इंडियाला मोठा धक्का, रोहित शर्मा बाद

पाकिस्तानच्या हरिस रौफने रोहित शर्माला बाद करत भारताला मोठा धक्का दिला.

भारत १०-२

15:47 (IST) 23 Oct 2022
INDvsPAK: टीम इंडियाला पहिला धक्का

केएल राहुलच्या रूपाने भारताला पहिला धक्का बसला. नसीम शाहने त्याला त्रिफळाचीत केले.

भारत ७-१

15:39 (IST) 23 Oct 2022
INDvsPAK: भारतीय संघाचे सलामीवीर मैदानात

रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी भारताला चांगली सुरुवात करून देणे गरजेचे आहे. कारण धावांचा पाठलाग सरासरी ८ धावांची गती अपेक्षित आहे.

भारत १-०

15:25 (IST) 23 Oct 2022
INDvsPAK: भारतासमोर पाकिस्तानने ठेवले १६० धावांचे आव्हान

शान मसूद- इफ्तिखार अहमदच्या अर्धशतकाने पाकिस्तान दीडशेपार धावसंख्या करू शकला. याच जोरावर भारतासमोर पाकिस्तानने ठेवले १६० धावांचे आव्हान

पाकिस्तान १५९-८

15:20 (IST) 23 Oct 2022
INDvsPAK: शाहीन आफ्रिदी बाद

भुवनेश्वर कुमारने शाहीन आफ्रिदीला १६ धावांवर बाद केले.

पाकिस्तान १५१-८

15:12 (IST) 23 Oct 2022
INDvsPAK: शान मसूदने अर्धशतक

शान मसूदने अर्धशतक पूर्ण केले. एका बाजूने पाकिस्तानसाठी किल्ला लढवताना दिसत आहे.

पाकिस्तान १३७-७

15:04 (IST) 23 Oct 2022
INDvsPAK: असिफ आली बाद

अर्शदीपने असिफ अलीला दिनेश कार्तिककरवी झेल बाद केले. पाकिस्तान बॅकफूटवर ढकलला गेला.

पाकिस्तान १२०-७

14:59 (IST) 23 Oct 2022
INDvsPAK: हार्दिकला मिळाली तिसरी विकेट, नवाज बाद

हार्दिक पांड्याने तीन विकेट्स घेत भारतला सामन्यात परत आणले. मोहम्मद नवाज ९ धावा करून बाद झाला.

पाकिस्तान ११५-६

14:53 (IST) 23 Oct 2022
INDvsPAK: शान मसूदचा फटका स्पायडर कॅमेराला लागला चेंडू

शान मसूदचा फटका मारलेला चेंडू स्पायडर कॅमेराला लागला. मात्र तरीही तो चेंडू बाद ठरवण्यात आला नाही.

पाकिस्तान १०६-५

14:48 (IST) 23 Oct 2022
INDvsPAK: हार्दिकने एकाच षटकात पाकिस्तानला दिले दोन धक्के

हार्दिकने एकाच षटकात पाकिस्तानला दोन धक्के दिले. हैदर अली दोन धावा काढून बाद झाला. पाकिस्तान संकटात आली आहे.

पाकिस्तान ९८-५

14:44 (IST) 23 Oct 2022
INDvsPAK: शादाब खान बाद पाकिस्तानला चौथा धक्का

हार्दिक पांड्याने जबरदस्त गोलंदाजी करत शादाब खानला बाद केले. त्याने अवघ्या पाच धावा केल्या. सुर्यकुमार यादवने घेतला शानदार झेल

पाकिस्तान ९६-४

14:38 (IST) 23 Oct 2022
INDvsPAK: धोकादायक इफ्तिखार अहमद बाद

धोकादायक इफ्तिखार अहमदला मोहम्मद शमीने पायचीत करत बाद केले. त्याने ५१ धावा केल्या.

पाकिस्तान ९१-३

14:35 (IST) 23 Oct 2022
INDvsPAK:इफ्तिखार अहमदचे अर्धशतक

इफ्तिखार अहमदने अक्षरच्या एकाच षटकात मारले तीन षटकार, भारतासाठी ही धोक्याची घंटा आहे. याच जोरावर त्याने ३२ चेंडूत ५१ धावा करत अर्धशतक पूर्ण केले.

पाकिस्तान ९१-२

14:32 (IST) 23 Oct 2022
INDvsPAK: मसूद आणि इफ्तिखार अहमद यांच्यात अर्धशतकी भागीदारी

शान मसूद आणि इफ्तिखार अहमद यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाली. ४२ चेंडूत ५५ धावांची भागीदारी करत आक्रमक फलंदाजी करताना दिसत आहेत.

पाकिस्तान ७०-२

14:26 (IST) 23 Oct 2022
INDvsPAK: शान मसूद- इफ्तिखार अहमद यांनी सावरला डाव

पहिल्या दहा षटकात पाकिस्तानने ६ च्या धावगतीने धावा काढत संघाला सावरले. लागोपाठ दोन विकेट्स नंतर शान मसूद- इफ्तिखार अहमद यांनी डाव सावरला.

पाकिस्तान ६०-२

14:17 (IST) 23 Oct 2022
INDvsPAK: अश्विनचा जबरदस्त झेल घेण्याचा प्रयत्न

मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर अश्विनचा जबरदस्त झेल घेण्याचा प्रयत्न पण शान मसूद अजूनही खेळपट्टीवर टिकून आहे.

पाकिस्तान ४३-२

14:09 (IST) 23 Oct 2022
INDvsPAK: हार्दिक पांड्याचा जबरदस्त थ्रो

हार्दिक पांड्याचा जबरदस्त थ्रो पण शान मसूद धावबाद होता होता वाचला.

पाकिस्तान ३५-२

India vs Pakistan T20 World Cup 2022

India vs Pakistan T20 World Cup 2022 Highlights Updates: भारत विरुद्ध पाकिस्तान टी२० विश्वचषक हायलाइट्स

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडिया टी२० विश्वचषक २०२२ स्पर्धेत आज पाकिस्तान विरुद्ध विजयी सलामी दिली.