T20 World Cup 2022, IND vs PAK Highlights Score Updates: टी२० विश्वचषकाचा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात महामुकाबला सुरु असून मेलबर्नमध्ये रविवारी (२३ ऑक्टोबर) भारतीय संघाने संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्मांचा हा निर्णय सार्थ ठरवत अर्शदीप सिंगने पहिल्या षटकात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला भोपळाही फोडू दिला नाही. त्यानंतर दुसऱ्या षटकात शेवटच्या चेंडूवर पाकिस्तानचा स्टार फलंदाज मोहम्मद रिजवानला माघारी धाडले. त्याला हार्दिक पांड्याची देखील साथ मिळाली. अष्टपैलू पांड्याने तीन गडी बाद करत टीम इंडियाला सामन्यात परत आणले. शान मसूद आणि इफ्तिखार अहमद या दोघांनी अर्धशतकी खेळी करत पाकिस्तानच्या धावसंख्येत मोलाचा वाटा उचलला. भारताकडून भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी एक गडी बाद केला. शेवटच्या पाच षटकांमध्ये धावगती रोखण्यात भारतीय गोलंदाजांना अजूनही अपयश येत असून या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

India vs Pakistan T20 World Cup 2022 Highlights Updates: भारत विरुद्ध पाकिस्तान टी२० विश्वचषक हायलाइट्स अपडेट्स

14:05 (IST) 23 Oct 2022
INDvsPAK: पहिल्या पॉवर प्ले भारताच्या नावावर

पाकिस्तानची सामन्यात खराब सुरुवात झाली. पॉवर प्ले मध्ये दोन मोठ्या विकेट्स गमावल्या. अर्शदीप सिंगने शानदार गोलंदाजी करत त्यांना तंबूत पाठवले.

पाकिस्तान ३२-२

13:54 (IST) 23 Oct 2022
INDvsPAK: अर्शदीपचे पाकिस्तानला मोठे धक्के

अर्शदीपचे पाकिस्तानला एकापाठोपाठ मोठे धक्के मोहम्मद रिजवान ४ धावांवर झाला बाद.

पाकिस्तान १५-२

13:46 (IST) 23 Oct 2022
INDvsPAK: शान मसूद धावबाद होता होता राहिला

सामन्यातील पहिल्या काही क्षणात पाकिस्तानचा संघ गोंधळलेल्या अवस्थेत दिसतो आहे.शान मसूद धावबाद होता होता राहिला

पाकिस्तान ७-१

13:39 (IST) 23 Oct 2022
INDvsPAK: पाकिस्तानला पहिला मोठा धक्का

पाकिस्तानला पहिला मोठा धक्का बसला. कर्णधार बाबर आझम भोपळाही न फोडता माघारी परतला. अर्शदीप सिंगने त्याला बाद केले.

पाकिस्तान १-१

13:36 (IST) 23 Oct 2022
INDvsPAK: पाकिस्तानचे सलामीवीर मैदानात

सामन्याला सुरुवात झाली असून भुवनेश्वर कुमारचे शानदार षटक

पाकिस्तान १-०

13:29 (IST) 23 Oct 2022
INDvsPAK: राष्ट्रगीत सुरु असताना रोहित शर्माला भावना अनावर

राष्ट्रगीत सुरु असताना कर्णधार रोहित शर्माला भावना अनावर झाल्या.

13:23 (IST) 23 Oct 2022
INDvsPAK: दोन्ही संघांचे खेळाडू राष्ट्रगीतासाठी उतरले मैदानात

भारत-पाकिस्तान सामन्याआधी दोन्ही संघांचे खेळाडू राष्ट्रगीतासाठी मैदानात उतरले आहेत. या राष्ट्रगीताने अंगावर रोमांच उभे राहतात.

13:16 (IST) 23 Oct 2022
INDvsPAK: पाकिस्तानची प्लेईंग ११

पाकिस्तानचे पहिल्या सामन्यासाठीचे अंतिम अकरा खेळाडू

13:15 (IST) 23 Oct 2022
INDvsPAK: टीम इंडिया प्लेईंग ११

टीम इंडियाचे पहिल्या सामन्यासाठीचे अंतिम अकरा खेळाडू

13:03 (IST) 23 Oct 2022
INDvsPAK: टीम इंडियाने जिंकली नाणेफेक

टीम इंडियाने जिंकली नाणेफेक, रोहितने नाणेफेक जिंकून घेतले क्षेत्ररक्षण

12:55 (IST) 23 Oct 2022
INDvsPAK: विराटने केले संघ सहकाऱ्यांना केले मागर्दर्शन

सामना सुरु होण्यापूर्वी विराटने केले संघ सहकाऱ्यांना केले मागर्दर्शन

12:52 (IST) 23 Oct 2022
INDvsPAK: पिच रिपोर्ट

सुनील गावसकर यांनी पिच रिपोर्टमध्ये सांगितले की, जो कोणी फलंदाजी पहिल्यादा करेन त्याची विजयाची शक्यता जास्त आहे. ढगाळ हवामानामुळे उत्तराधार्त दव पडणार नाही. पण पावसाची शक्यता असल्याने कुठलाही कर्णधार पहिले गोलंदाजी स्विकारेल.

12:48 (IST) 23 Oct 2022
INDvsPAK: पुढच्या १५ मिनिटात होईल नाणेफेक

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांचे कर्णधार थोड्याच वेळात नाणेफेकीसाठी मैदानात येतील.

12:36 (IST) 23 Oct 2022
INDvsPAK: मेलबर्नमध्ये चाहत्यांचा उत्साह शिगेला

भारत-पकिस्तान सामन्याआधी मेलबर्नमध्ये चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहचला.

12:01 (IST) 23 Oct 2022
INDvsPAK: टीम इंडियाची सामन्याआधी तयारी झाली पूर्ण

'हम हे तय्यार' म्हणत रोहित ब्रिगेड पाकिस्तान विरुद्धच्या लढतीसाठी तयार झाली आहे. भारतीय संघाने सामन्याआधी कसून सराव केला असून याची काही क्षणचित्रे बीसीसीआयने शेअर केली आहे.

11:12 (IST) 23 Oct 2022
INDvsPAK: भारत-पाकिस्तान हेड-टू-हेड

आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत ११ टी२० सामने खेळले गेले असून या सर्व सामन्यांचा विचार करता टीम इंडियाच पारडं जड राहिल्याचं दिसून येत आहे. भारताने ११ पैकी ८ सामन्यात विजय मिळवलाय. तर, पाकिस्तान संघाला ३ सामने जिंकता आले आहेत.  

विश्वचषकात फक्त एकदाच पाकिस्तान सामना जिंकली आहे.

10:56 (IST) 23 Oct 2022
INDvsPAK: चाहत्यांना दिवाळी गिफ्ट देण्यासाठी टीम इंडिया सज्ज

चाहते भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढत पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. मागील विश्वचषकातील पराभवाचा बदला घेण्यासाठी रोहित ब्रिगेड सज्ज

India vs Pakistan T20 World Cup 2022

India vs Pakistan T20 World Cup 2022 Highlights Updates: भारत विरुद्ध पाकिस्तान टी२० विश्वचषक हायलाइट्स

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडिया टी२० विश्वचषक २०२२ स्पर्धेत आज पाकिस्तान विरुद्ध विजयी सलामी दिली.