Virat Kohli retire from T20Is Shoaib Akhtar

T20 World Cup: “विराटने टी-२० मधून निवृत्त व्हावं कारण…”; भारताच्या विजयाचं विश्लेषण करताना शोएब अख्तरचं विधान

५३ चेंडूंमध्ये ८२ धावा करणाऱ्या विराटची पाकिस्तानविरुद्धची खेळी त्याच्या टी-२० कारकिर्दीमधील सर्वोत्तम खेळींपैकी एक असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे.

India path to semi final in T 20 WC

विश्लेषण: भारताकडून एक अडथळा पार, आता पुढे काय? उपान्त्य फेरीचा मार्ग निर्धोक? प्रीमियम स्टोरी

भारताचे आता स्पर्धेत नेदरलॅंडस, बांगलादेश, दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे या संघांविरुद्धचे सामने शिल्लक आहेत.

sp rohit sharma dravid kohli

हार्दिकला विश्राम, सराव सत्रात राहुलवर लक्ष

नेदरलँड्सविरुद्ध ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेपूर्वी भारतीय संघाच्या प्रशिक्षक आणि साहाय्यकांनी  सराव सत्रादरम्यान जलदगती गोलंदाजी आक्रमणाविरुद्ध केएल राहुलच्या हालचालींमधील चुका दूर करण्यावर…

phil simmons

वेस्ट इंडिजच्या प्रशिक्षकपदावरून फिल सिमन्स पायउतार

ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील दारुण अपयशानंतर वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक फिल सिमन्स पायउतार झाले आहेत.

jos butler

आयर्लंडविरुद्ध इंग्लंडचेच पारडे जड

ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत प्राथमिक फेरीपासून दुबळय़ा संघांनी सनसनाटी निकाल नोंदवले असले, तरी बुधवारी इंग्लंड-आयर्लंड दरम्यानच्या सामन्यात अशा निकालाची अपेक्षा…

Australia beat Sri Lanka by seven wickets to achieve their first win in T20 World Cup.

T20 World Cup: मार्कस स्टॉयनिसचे तुफानी अर्धशतक! यजमान ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा सात गडी राखून केला पराभव

टी२० विश्वचषकात ऑस्ट्रेलियाने पहिला विजय साकार करत श्रीलंकेचा सात गडी राखून पराभव केला. मार्कस स्टॉयनिसचे शानदार अर्धशतकी खेळी केली.

T20 World Cup: Kapil Dev has compared which six is the best between Mahendra Singh Dhoni and Virat Kohli

T20 World Cup: महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांच्यामध्ये कोणाचा षटकार सर्वोत्तम आहे? कपिल देव यांनी दिले हे उत्तर

कपिल देव यांनी महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांच्यामधील कोणता षटकार सर्वोत्तम आहे याची तुलना केली आहे.

T20 World Cup: Sri Lanka set 158-run target against Australia on Pathum Nisanka's batting power

T20 World Cup: पथुम निसांकाच्या फलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेने ऑस्ट्रेलियासमोर ठेवले १५८ धावांचे लक्ष्य

यजमान ऑस्ट्रेलियासाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा असून कोणत्याही परिस्थितीत त्यांना तो जिंकायचा आहे. तर दुसरीकडे, श्रीलंकेचा संघ विजयी घौडदौड कायम…

virat kohli Sixes

Ind vs Pak: “रौफला लगावलेले ते दोन षटकार म्हणजे…”; पाकिस्तानचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या फलंदाजीवर फिदा

विराट फलंदाजीला आला तेव्हा ८ चेंडूंमध्ये २८ धावा आवश्यक होत्या. ओव्हर संपली तेव्हा गोलंदात रौफ रडकुंडीला आला होता.

India vs Pak Afzal Khan Shivaji Maharaj

IND vs PAK: मराठी तरुणांनी मेलबर्नच्या मैदानात झळकावलं अफजलखान वधाचं पोस्टर, ‘जय शिवराय’च्या घोषणांनी दणाणलं स्टेडियम

भारताने पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर मराठी तरुणांचा जल्लोष, नितेश राणेंनी शेअर केला व्हिडीओ

T20World Cup 2022: "Will Virat shut up all the critics or not?" Ravi Shastri made a big statement in an exclusive interview

T20 World Cup 2022: “विराटनं टीकाकारांची तोंडं बंद…” रवी शास्त्रीनी दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत केले मोठे विधान

पाकिस्तानविरुद्धच्या नाबाद ८२ धावांच्या खेळीनंतर विराट कोहलीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. त्याच्या या खेळीवर माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री…

Team
M
W
L
N/R
NRR
PTS
3
3
0
0
+2.017
6
3
2
1
0
-0.305
4
3
1
2
0
-0.331
2
3
0
3
0
-1.709
0
Team
M
W
L
N/R
NRR
PTS
3
3
0
0
+0.599
6
3
2
1
0
+1.992
4
3
1
2
0
+0.963
2
3
0
3
0
-3.906
0

IPL 2024 News