T20 World Cup 2022, PAK vs BAN Updates:

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

टी-२० विश्वचषक २०२२ मधील ४१ वा सामना पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश संघात खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तान बांगलादेशचा ४ विकेटसने विजय मिळवला.बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना, निर्धारित २० षटकांत ८ गडी गमावून १२७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्तान संघाने १८.१ षटकांत ५ गडी गमावून १२८ धावा केल्या. त्याचबरोबर पाकिस्तान संघाने उपांत्य फेरीत धडक मारली.

Live Updates

Pakistan vs Bangladesh T20 World Cup 2022 Live Updates: पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश टी२० विश्वचषक २०२२

13:06 (IST) 6 Nov 2022
PAKvsBAN: पाकिस्तानचा बांगलादेशवर ५ विकेटसने विजय

टी-२० विश्वचषक २०२२ मधील ४१ वा सामना पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश संघात खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तान बांगलादेशवर ५ विकेटसने विजय मिळवला.बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना, निर्धारित २० षटकांत ८ गडी गमावून १२७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्तान संघाने १८.१ षटकांत ५ गडी गमावून १२८ धावा केल्या.

13:00 (IST) 6 Nov 2022
PAKvsBAN: पाकिस्तान संघाला विजयासाठी दोन षटकांत २ धावांची गरज

पाकिस्तान संघाला विजयासाठी दोन षटकांत २ धावांची गरज

पाकिस्तान १२६-५ (१८)

12:45 (IST) 6 Nov 2022
PAKvsBAN: पाकिस्तान संघाला पंधराव्या षटकांत तिसरा झटका

पाकिस्तान संघाला पंधराव्या षटकांत तिसरा झटका बसला. मोहम्मद नवाज ४ धावांवर धावबाद झाला. पाकिस्तानला विजयासाठी अजून २८ चेंडूत ३० धावांची गरज आहे.

पाकिस्तान ९९-३ (१५.३)

12:27 (IST) 6 Nov 2022
PAKvsBAN: पाकिस्तानचे दोन्ही सलामीवीर बाद

पाकिस्तानचे दोन्ही सलामीवीर पॅव्हेलियनमध्ये परतले आहेत. पहिला कर्णधार बाबर आझम बाद झाला आणि त्यानंतर मोहम्मद रिझवान पॅव्हेलियनमध्ये परतला. बाबरला ११व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर नसूम अहमदने बाद केले. बाबरने ३३चेंडूत २५धावा केल्या. त्याने दोन चौकार मारले. १२व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर मोहम्मद रिझवानला इबादत हुसेनने बाद केले. रिझवानने ३२ चेंडूत ३२ धावा केल्या. त्याने दोन चौकार आणि एक षटकार लगावला.

पाकिस्तान ७२-३ (१२.३)

12:12 (IST) 6 Nov 2022
PAKvsBAN: पाकिस्तानकडून बाबर आणि रिझवानची नाबाद ५६ धावांची भागीदारी

बांगलादेशच्या १२८ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानकडून बाबर आणि रिझवानची नाबाद ५६ धावांची भागीदारी केली आहे.

मोहम्मद रिझवान ३१(२८)

बाबर आझम २५(३२)

पाकिस्तान ५६-० (१०)

11:55 (IST) 6 Nov 2022
PAKvsBAN:पावरप्लेच्या समाप्तीनंर पाकिस्तान बिनबाद ३५

पावरप्लेच्या समाप्तीनंर पाकिस्तान संघाची धावसंख्या बिनबाद ३५

मोहम्मद रिझवान २६(२१)

बाबर आझम ९(१५)

पाकिस्तान ३५-० (६)

11:48 (IST) 6 Nov 2022
PAKvsBAN: पाकिस्तानची संथ सुरुवात

बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानची सुरुवात संथ झाली आहे. त्यांनी तीन षटकात केवळ १५धावा दिल्या आहेत. मोहम्मद रिझवान १० चेंडूत ९ तर बाबर आझम ८ चेंडूत ६ धावांवर नाबाद आहेत.

पाकिस्तान ३०-० (४.४)

11:40 (IST) 6 Nov 2022
PAKvsBAN: पाकिस्तान संघाची सावध सुरुवात दोन षटकांच्या समाप्तीनंर धावसंख्या ११

दोन षटकांच्या समाप्तीनंर पाकिस्तान संघाची धावसंख्या ११

मोहम्मद रिझवान ९(१०)

बाबर आझम २(४)

पाकिस्तान ११-० (२.३)

11:36 (IST) 6 Nov 2022
PAKvsBAN: बांगलादेशचे पाकिस्तानला १२८ धावांचे लक्ष्य

टी-२० विश्वचषक २०२२ मधील ४१ वा सामना पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश संघात खेळला जात आहे. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना, निर्धारित २० षटकांत ८ गडी गमावून १२७ धावा केल्या आहेत. त्यामुळे आता पाकिस्तान संघाला विजयासाठी १२८ धावांची आवश्यकता आहे.

11:04 (IST) 6 Nov 2022
PAKvsBAN: शाहीन आफ्रिदीने बांगलादेशला दिलादुहेरी झटका

शाहीन आफ्रिदीने बांगलादेशला दुहेरी झटका दिला. त्याने १७ व्या षटकात मोसाद्देक हुसेन आणि नुरुल हसन यांना बाद केले. मोसादेक ११ चेंडूत ५ धावा करून बाद झाला. त्याच्यापाठोपाठ नुरुल हसनलाही खाते न उघडता मोहम्मद हरीसच्या हाती झेलबाद झााला. बांगलादेशने १७ षटकांत ६ बाद १०७ धावा केल्या आहेत.

बांगलादेश १०८-६ (१७.४)

10:59 (IST) 6 Nov 2022
PAKvsBAN: १०७ धावसंख्येवर बांगलादेश निम्मा संघ तंबूत

मोसाद्देक हुसेन ५ धावांवर बाद. बांगलादेशचा निम्मा संघ तंबूत परतला. पाकिस्तानला शाहीन शाह आफ्रिदीने ५ विकेट मिळवून दिली.

बांगलादेश १०७-५ (१६.३)

10:53 (IST) 6 Nov 2022
PAKvsBAN: पंधरा षटकानंतर बांगलादेश ४ बाद ९९

बांगलादेशच्या संघाची पडझड सुरुच आहे, संघाने १५ षटकानंतर ४ गडी गमावून ९९ धावा केल्या आहेत.

बांगलादेश १०६-४ (१६)

10:40 (IST) 6 Nov 2022
PAKvsBAN: नजमुल हुसेन शांतोचे अर्धशतक

नजमुल हुसेन शांतोने आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. त्याने ४६ चेंडूंत ६ चौकार लगावतत ५० धावा केल्या.

बांगलादेश ८७-३ (१३)

10:32 (IST) 6 Nov 2022
PAKvsBAN: बांगलादेशला सलग दुसरा झटका, कर्णधार शाकीब अल हसन बाद

बांगलादेशला सलग दुसरा झटका. शादाब खानने कर्णधार शाकीब अल हसनला (०) पायचित केले.

बांगलादेश ७४-३ (११)

10:28 (IST) 6 Nov 2022
PAKvsBAN: बांगलादेशला सौम्या सरकारच्या रुपाने दुसरा झटका

बांगलादेशला दुसरा मोठा धक्का. सौम्या सरकार २० धावांवर बाद. शादाब खानने पाकिस्तानला दुसरे यश मिळवून दिले.

बांगलादेश ७३-२

10:24 (IST) 6 Nov 2022
PAKvsBAN: बांगलादेश दहा षटकांच्या समाप्तीनंतर १ बाद ७०

दहा षटकांच्या समाप्तीनंतर बांगलादेशची धावसंख्या १ बाद ७०.

बांगलादेश १-७० (१०)

नजमुल हुसेन शांतो ४१(३७)

सौम्या सरकार १८(१५)

10:05 (IST) 6 Nov 2022
PAKvsBAN: पावरप्लेमध्ये बांगलादेशची सावध सुरुवात

पावरप्लेच्या समाप्तीनंतर बांगलादेशची धावसंख्या एक बाद ४० अशी झाली आहे.

बांगलादेश ४८-१

09:56 (IST) 6 Nov 2022
PAKvsBAN: बांगलादेशला पहिला धक्का…!

बांगलादेशला लिटन दासच्या रुपाने धक्का बसला आहे. लिटन दास १०(८) धावांवर शाहीन शाह आफ्रिदीचा बळी ठरला.

बांगलादेश २१-१

09:45 (IST) 6 Nov 2022
PAKvsBAN: बांगलादेशचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

बांगलादेशचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय, पाकिस्तानसाठी हा सामना करो या मरो आहे.

बांगलादेश २१-०

Pakistan vs Bangladesh T20 World Cup 2022 Live Updates: पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश टी२० विश्वचषक २०२२</p>