ICC T20 World Cup 2022: १६ ऑक्टोबरपासून सुरु झालेल्या आयसीसी टी२० विश्वचषकात सुपर-१२चे सामने हे २२ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहेत. २३ ऑक्टोबरला भारत व पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत. मागील विश्वचषकात पाकिस्तानने दहा गडी राखून भारताला मोठ्या फरकाने पराभूत केले होते. आशिया चषकाच्या पहिल्या सामन्यात भारताने हा बदला पूर्ण केला. पण पुन्हा आशिया चषक क्वालिफायरमध्ये पाकिस्तानने भारताला हरवल्याने आता टीम इंडियासाठी विजय मिळवणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. दुखापतीमुळे आशिया चषकातून बाहेर असलेला शाहीन आफ्रिदी आता ठणठणीत होऊन विश्वचषकात पुनरागमन करणार आहे. भारतासाठी आफ्रिदी हा मोठा धोका ठरू शकतो म्हणूनच भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याआधी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने संघाला काही खास टिप्स दिल्या आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा