स्कॉटलंडने टी२० विश्वचषकाच्या पात्रता फेरीत होबार्ट येथे झालेल्या पहिल्या सामन्यात दोन वेळचा चॅम्पियन वेस्ट इंडिजचा ४२ धावांनी पराभव केला. या स्पर्धेतील हा तिसरा सामना होता. वेस्ट इंडिजचा कर्णधार निकोलस पूरनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्याचवेळी स्कॉटलंडचा कर्णधार रिची बेरिंग्टन करत होता. प्रथम फलंदाजी करताना स्कॉटलंडने २० षटकांत ५ गड्यांच्या मोबदल्यात १६० धावा केल्या. जॉर्ज मुन्सीने ५३ चेंडूत ६६ धावा केल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा डाव १८.३ षटकांत ११८ धावांवर गारद झाला. याआधी रविवारी नामिबियाने आशियाई चॅम्पियन श्रीलंकेचा पराभव केला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा