टी२० विश्वचषक २०२२ मध्ये, टीम इंडिया रविवारी २३ ऑक्टोबर रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. सामन्याच्या आधी, भारतीय स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने कबूल केले की मोठ्या मंचावर पाकिस्तानविरुद्ध खेळण्यापेक्षा चांगले काहीही नाही. मात्र यंदा त्याला टी२० विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध खेळणे कठीण दिसत आहे. वास्तविक, पंतची संघात यष्टीरक्षकाच्या जागेसाठी दिनेश कार्तिकशी खडतर संघर्ष सुरू आहे, पण गेल्या काही सामन्यांमध्ये कर्णधार रोहित शर्माने पंतपेक्षा कार्तिकवरच अधिक विश्वास व्यक्त केला आहे. अशा परिस्थितीत दिनेश कार्तिक पाकिस्तानविरुद्ध खेळताना दिसणार असल्याची अटकळ बांधली जात आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा