T20 World Cup 2024 Squads: टी-२० विश्वचषकाची प्रतिक्षा संपली असून १ जूनपासून या स्पर्धेला वेस्ट इंडिज-अमेरिकेमध्ये सुरुवात होणार आहे. तर २९ जून रोजी या स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे. टी-२० विश्वचषकासाठी सर्व २० संघांनी आपापले संघ जाहीर केले आहेत. टी-२० विश्वचषक २०२४ साठी पाकिस्तान हा वर्ल्डकपसाठी आपला संघ जाहीर करणारा शेवटचा संघ होता. न्यूझीलंडने सर्वप्रथम आपला संघ जाहीर केला. सर्वच देशांचे खेळाडू हे यजमान देशात दाखल झाले असून सराव सामने खेळवले जात आहेत.
भारत:
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र, चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
राखीव: शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद आणि आवेश खान
#T20WorldCup Mode ?
— BCCI (@BCCI) May 30, 2024
Get ready to cheer for #TeamIndia ? pic.twitter.com/ziZ8NRPCLn
ऑस्ट्रेलिया :
मिचेल मार्श (कर्णधार), ॲश्टन अगर, पॅट कमिन्स, टीम डेव्हिड, नॅथन एलिस, कॅमेरून ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉयनस, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), डेव्हिड वॉर्नर आणि ॲडम झाम्पा.
राखीव– जेक फ्रेझर-मॅकगर्क आणि मॅथ्यू शॉर्ट.
इंग्लंड
जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जोनाथन बेअरस्टो, हॅरी ब्रूक, सॅम करन, बेन डकेट, टॉम हार्टले, विल जॅक्स, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, फिल सॉल्ट, रीस टोपले, मार्क वुड .
हेही वाचा – T20 WC 2024: मुंबईचा मराठमोळा इंजिनियर कसा झाला अमेरिकेचा फास्ट बॉलर; आता भारताविरुद्धच परजणार अस्त्रं
न्यूझीलंड
केन विल्यमसन (कर्णधार), फिन अॅलन, ट्रेंट बोल्ट, मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, डॅरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साउदी .
राखीव: बेन सीअर्स
? Go behind the scenes with Matilda and Angus on @T20WorldCup squad announcement day. pic.twitter.com/3chRlIqmdR
— BLACKCAPS (@BLACKCAPS) April 30, 2024
अफगाणिस्तान
रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), इब्राहिम झाद्रान, अझमतुल्ला उमरझाई, नजीबुल्ला झाद्रान, मोहम्मद इशाक, मोहम्मद नबी, गुलबदिन नायब, करीम जनात, राशिद खान (कर्णधार), नांग्याल खारोती, मुजीब उर रहमान, नूर अहमद, नवीन उल हक, फजलहक फारुकी, फरीद अहमद मलिक
राखीव : सादिक अटल, हजरतुल्ला झाझई, सलीम साफी
बांगलादेश
नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तस्किन अहमद, लिटन दास, सौम्या सरकार, तनजीद हसन तमीम, शाकिब अल हसन, तौहीद ह्रदोय, महमूद उल्लाह रियाद, जेकर अली अनिक, तन्वीर इस्लाम, शक महेदी हसन, रिशाद हुसेन, मुस्तफिजुर रहमान, शोरीफुल इस्लाम, तन्झीम हसन साकीब
राखीव : अफिफ हुसेन, हसन महमूद
हेही वाचा – T20 WC 2024: हरमीत सिंह; रोहित शर्माचा मित्र, फिक्सिंगचा आरोप आणि ढवळून निघालेली कारकीर्द
कॅनडा
साद बिन जफर (कर्णधार) आरोन जॉन्सन, रविंदरपाल सिंग, नवनीत धालीवाल, कलीम सना, डिलन हेलिगर, जेरेमी गॉर्डन, निखिल दत्ता, परगट सिंग, निकोलस किर्टन, रायखान पठाण, जुनैद सिद्दीकी, दिलप्रीत बाजवा, श्रेयस मोव्वा, रिशीव जोशी.
राखीव: तजिंदर सिंग, आदित्य वर्धराजन, अम्मार खालिद, जतिंदर मथारू, परवीन कुमार.
आयर्लंड
पॉल स्टर्लिंग (कर्णधार), मार्क अडायर, रॉस अडायर, अँड्र्यू बालबर्नी, कर्टिस कॅम्फर, गॅरेथ डेलनी, जॉर्ज डॉकरेल, ग्रॅहम ह्यूम, जोश लिटल, बॅरी मॅककार्थी, नील रॉक, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर, बेन व्हाइट, क्रेग यंग.
नामिबिया
गेरहार्ड इरास्मस (कर्णधार), जेन ग्रीन, मायकेल व्हॅन लिंगेन, डायलन लीचर, रुबेन ट्रंपेलमन, जॅक ब्रासेल, बेन शिकोंगो, तांगेनी लुंगामेनी, निको डेव्हिन, जेजे स्मिट, जॅन फ्रायलिंक, जेपी कोट्जे, डेव्हिड विसे, बर्नार्ड शोल्ट्ज, मालन क्रुगर, पीडी ब्लिग्नॉट
हेही वाचा – T20 WC 2024: “मी संघाचा कर्णधार आहे…”, रोहित शर्मा सर्वांसमोर कुलदीपला पाहा काय म्हणाला; VIDEO व्हायरल
नेदरलँड्स
स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), आर्यन दत्त, बास डी लीडे, काइल क्लाइन, लोगान व्हॅन बीक, मॅक्स ओ’डॉड, मायकेल लेविट, पॉल व्हॅन मीकरेन, रायन क्लेन, साकिब झुल्फिकार, सायब्रँड एंजेलब्रेक्ट, तेजा निदामनुरु, टिम प्रिंगल, विक्रम सिंग, व्हिव्ह किंगमा, वेस्ली बॅरेसी.
राखीव: रायन क्लेन
ओमान
आकिब इलियास (कर्णधार), झीशान मकसूद, कश्यप प्रजापती, प्रतीक आठवले, अयान खान, शोएब खान, मोहम्मद नदीम, नसीम खुशी, मेहरान खान, बिलाल खान, रफीउल्लाह कलीमुल्ला, फैयाज बट्ट, शकील अहमद, खालिद कैल.
राखीव: जतिंदर सिंग, समय श्रीवास्तव, सुफियान महमूद, जय ओडेद्रा.
पापुआ न्यू गिनी
असद्दोला वाला (कर्णधार), सीजे अमिनी (उपकर्णधार), एली नाओ, चाड सोपर, हिला वेरे, हिरी हिरी, जॅक गार्डनर, जॉन कारिको, काबुआ वागी मोरिया, किपलिंग डोरिगा, लेगा सियाका, नॉर्मन वानुआ, सेमा कामिया, सेसे बाऊ, टोनी उरा.
हेही वाचा – न्यूयॉर्कमध्ये ‘ढगाला लागली कळ…’ भर पावसात रोहित-द्रविडची पळापळ, VIDEO व्हायरल
अमेरिका
मोनांक पटेल (कर्णधार), आरोन जोन्स, अँड्र्यूज गॉस, कोरी अँडरसन, अली खान, हरमीत सिंग, जेसी सिंग, मिलिंद कुमार, निसर्ग पटेल, नितीश कुमार, नॉस्तुश केंजिगे, सौरभ नेत्रावळकर, शेडली व्हॅन शाल्कविक, स्टीव्हन टेलर, शायन जहांगीर
राखीव: गजानंद सिंग, जुआनोय ड्रायस्डेल, यासिर मोहम्मद.
वेस्ट इंडिज:
रोव्हमन पॉवेल (कर्णधार), अल्झारी जोसेफ, जॉन्सन चार्ल्स, रोस्टन चेस, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, शाई होप, अकील हुसेन, शमर जोसेफ, ब्रँडन किंग, गुडाकेश मोती, निकोलस पूरन, आंद्रे रसेल, शेरफेन रदरफोर्ड, रोमॅरियो शेफर्ड .
नेपाळ :
रोहित पौडल (कर्णधार) आसिफ शेख, अनिल कुमार शाह, कुशल भुर्तेल, कुशल मल्ला, दीपेंद्र सिंग ऐरे, ललित राजबंशी, करण केसी, गुलशन झा, सोमपाल कामी, प्रतिस जीसी, संदीप जोरा, अविनाश बोहरा, सागर ढकल, कमल सिंग आयरे.
हेही वाचा – मार्क वुडच्या बाऊन्सरवर आझम खानला दिसले तारे, डोळे बंद करून खेळताना विचित्र पद्धतीने झाला आऊट, पाहा VIDEO
युगांडा
ब्रायन मसाबा (कर्णधार), सायमन सेसाझी, रॉजर मुकासा, कॉस्मास क्यूउटा, दिनेश नाक्रानी, फ्रेड अचेलम, केनेथ वायस्वा, अल्पेश रामजानी, फ्रँक न्सुबुगा, हेन्री सेन्योंडो, बिलाल हस्सुन, अलील हसन, रॉबिन्सन ओबुया, रियाजत अली शाह, जुमा मियाजी, रोनक पटेल
पाकिस्तान
बाबर आझम (कर्णधार), अबरार अहमद, आझम खान, फखर जमान, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद अमीर, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, सईम अयुब, शादाब खान, शाहीन शाह आफ्रिदी, उस्मान खान.
Our fans unveil Pakistan's squad for the ICC Men's #T20WorldCup 2024 in the West Indies & USA ???
— Pakistan Cricket (@TheRealPCB) May 24, 2024
Let's go, team! ?#WeHaveWeWill | #BackTheBoysInGreen pic.twitter.com/7nsJwPtyn0
दक्षिण आफ्रिका
एडन मारक्रम (कर्णधार), ओटनील बार्टमन, गेराल्ड कोएत्झी, क्विंटन डी कॉक, ब्योर्न फोर्टुइन, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅन्सन, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, डेव्हिड मिलर, ॲनरिक नॉर्टजे, कागिसो रबाडा, रायन रिकेल्टन, तबरेझ शम्सी, ट्रिस्टन स्टब्स.
राखीव : नांद्रे बर्गर आणि लुंगी एनगिडी.
श्रीलंका
वानिंदू हसरंगा (कर्णधार), चारिथ असलंका, कुसल मेंडिस, पथुम निसांका, कामिंदू मेंडिस, सदीरा समरविक्रमा, अँजेलो मॅथ्यूज, दासुन शनाका, धनंजया डी सिल्वा, महिश थीक्षणा, दुनिथ वेललागे, दुष्मंथा चमेरा, नुस्नान मदहाना, माथेराना, ड्युनिथ वेललागे.
सकॉटलंड
रिची बेरिंग्टन (कर्णधार), मॅथ्यू क्रॉस, ब्रॅड करी, ख्रिस ग्रीव्हज, ओली हेअर्स, जॅक जार्विस, मायकेल जोन्स, मायकेल लीस्क, ब्रँडन मॅकमुलेन, जॉर्ज मुन्से, सफियान शरीफ, ख्रिस सोले, चार्ली टीयर, मार्क वॉट, ब्रॅड व्हील