T20 World Cup 2024 Ind vs Pak: टी-20 विश्वचषकात आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात महामुकाबला होणार आहे. टी20 विश्व कप २०२४ मधील सर्वांचे लक्ष लागून असलेला सामना आज होत आहे. या सामन्यापूर्वी भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंनी जोरदार सराव केला. पाकिस्तान टी-20 टीम वर्ल्ड कपमध्ये काय करणार? हे जाणून घेण्यासाठी सर्वच जण उत्सुक आहेत. मात्र यासगळ्यात खरं लक्ष वेधून घेतलं ते आझम खान यानं. लठ्ठ शरीराचा आझम पाकिस्तानचा विकेटकिपर आहे. पण गंमत म्हणजे सोप्या कॅच सुद्धा त्याला धड पकडता येत नाही. अन् त्यामुळेच जगभरातील क्रिकेट चाहते त्याची फिरकी घेत आहेत. कोणी त्याची तुलना डोरेमॉनशी करतोय तर कोणी नेपोटिझमची कमाल म्हणून त्याची खिल्ली उडवतोय. चला तर मग पाहूया आझम खानवर व्हायरल होणारे काही गंमतीशीर मीम्स.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हा आझम खानच एक दिवस पाकिस्तानला संपवणार

पाकिस्तान आणि अमेरिका यांच्या सामन्यात सर्वाधिक चर्चेत राहिला तो म्हणजे आझम खान. पाकिस्तानी संघाचा यष्टीरक्षक आझमचे वजन ११० किलो आहे. त्यामुळे तो टीकाकारांच्या निशाण्यावर आहे. सलामीच्या सामन्यात आझम पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्याने तिसऱ्या अम्पायरची मदत घेतली पण निर्णय त्याच्या बाजूने लागला नाही. आता सोशल मीडियावर चाहते आझमची फिरकी घेत आहेत.

“आजच्या सामन्यातही भूक लागली तर हा आऊट होईल”

आझम खान हा एक चांगला ओपनर होऊ शकतो, पण मॅचमध्ये नाही तर….हॉटेलमध्ये

“बॉल होता म्हणून सोडून दिला बर्गर असता तर हातात असता”

लठ्ठ शरीराचा आझम पाकिस्तानचा विकेटकिपर आहे. पण गंमत म्हणजे सोप्या कॅच सुद्धा त्याला धड पकडता येत नाही. अन् त्यामुळेच जगभरातील क्रिकेट चाहते त्याची फिरकी घेत आहेत.

“आझम खाननं संपूर्ण पाकिस्तानचं ब्लड प्रेशर वाढवलंय”

भारत-पाकिस्तान यांच्यातील वैर नवीन नाही. मैत्रीसाठी कितीही हात पुढे केले, तरी खेळाच्या मैदानावर या दोन्ही देशांचे खेळाडू जीव तोडून खेळतात. मग तो खेळ कोणताही असो आणि त्यात हा सामना क्रिकेटचा असेल, तर एखाद्या युद्धाप्रमाणे वातावरण निर्माण झालेले असते. चाहत्यांमध्ये तर वेगळीच चुरस आणि चढाओढ रंगते. त्यामुळेच खेळाडूंवरही कमालीचे दडपण येते. अशातच आजच्या सामन्यातही रंगत येणार आहे.