मेलबर्नमध्ये इंग्लंड आणि आयर्लंड यांच्यात टी२० विश्वचषकाचा २० वा सामना खेळला गेला. डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे आयर्लंडने पावसाने प्रभावित झालेला सामना पाच धावांनी जिंकला. बुधवारी (२६ ऑक्टोबर) इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ १४.३ षटकांत ५ बाद १०५ धावांवर खेळत असताना मध्येच पावसाने व्यत्यय आणला आणि त्यामुळे डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे इंग्लंड पाच धावांनी मागे राहिला. या स्पर्धेत आयर्लंडने दुसरा अपसेट केला आहे. याआधी त्याने दोन वेळच्या चॅम्पियन वेस्ट इंडिजला पहिल्या फेरीत नॉकआउट केले होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा