Team India T20 World Cup Victory Parade Rally from Marine Drive to Wankhede Stadium Highlights: टी-२० विश्वचषक २०२४ ची ट्रॉफी जिंकून भारतीय क्रिकेट संघ अखेर मायदेशी परतला. बार्बाडोसच्या मैदानावर अंतिम सामना जिंकल्यानंतर, तेथे आलेल्या चक्रीवादळामुळे टीम इंडिया लगेच निघू शकली नाही. टीम इंडियाचे सर्व खेळाडू बार्बाडोसहून एअर इंडियाच्या विशेष विमानाने थेट दिल्लीला पोहोचल्यानंतर हॉटेलकडे रवाना झाले, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी टीम सकाळी ११ वाजता पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचली. यानंतर टीम इंडिया मुंबईत पोहोचली. जिथे विजयी परेड पार पडली आणि शेवटी वानखेडे स्टेडियमवर खेळाडूंचा गौरव करण्यात आला.
India T20 World Cup 2024 Victory Parade Highlights : विश्वविजेता भारतीय संघ आज म्हणजेच ४ जुलै रोजी पहाटेच दिल्लीत दाखल झाला होता. यानंतर संघ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेट घेतली. त्यानंतर या संघाची विजय परेड वानखेडेवर स्टेडियमवर संपन्न झाली.
भारतीय संघाचे खेळाडू मुंबई विमानतळाबाहेर आले आहेत. विमानतळाबाहेर हजारो चाहत्यांची गर्दी झाली आहे. इथून खेळाडूंना नरिमन पॉइंटवर नेण्यात येईल, तेथून टीम इंडियाची विजयी परेड सुरू होईल.
Madeness View At Marine Drive….#IndianCricketTeam #VictoryParade #RohitShama #viratkholi pic.twitter.com/V7lHBYeNeY
— Shoby (@Cric_with_shoby) July 4, 2024
टीम इंडियाला वॉटर सॅल्यूट मिळाला
टीम इंडियाच्या विस्तारा फ्लाइट ‘UK1845’ ला मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर वॉटर सॅल्यूट देण्यात आला. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या विमानाच्या दोन्ही बाजूला उभ्या राहिल्या आणि पाण्याचा फवारा मारला.
Team India's flight UK1845 got a water salute from Mumbai airport ??#IndianCricketTeam
— Asif (@DargaAsif) July 4, 2024
INDIAS PRIDE ROHIT SHARMApic.twitter.com/CjtCCLYAcz
वानखेडे स्टेडियमवर टीम इंडियासाठी स्टेज तयार करण्यात आला आहे. आता फक्त चॅम्पियन्सची प्रतीक्षा आहे.
The Stage is set for Champions at Wankhede stadium. ?? pic.twitter.com/zw9fY7jAkk
— Tanuj Singh (@ImTanujSingh) July 4, 2024
वानखेडे स्टेडियमवर ‘हार्दिक-हार्दिक’च्या घोषणा दिल्या जात आहेत
वानखेडे स्टेडियमवर चाहते हार्दिक पांड्याच्या समर्थनार्थ जोरदार घोषणा देत आहेत. हार्दिकने टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील शेवटच्या षटकात दक्षिण आफ्रिकेला 16 धावा करू दिल्या नाहीत. आयपीएल 2024 मध्ये याच वानखेडे स्टेडियमवर हार्दिकची जोरदार प्रशंसा करण्यात आल्याची माहिती आहे, परंतु आता चाहते हार्दिक-हार्दिकच्या घोषणा देत आहेत.
'HARDIK HARDIK' CHANTS AT WANKHEDE.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 4, 2024
– From getting booed to now getting cheered. ??pic.twitter.com/bU9KF1ncMH
विमानतळाबाहेर चाहत्यांची मोठी गर्दी
मुंबई विमानतळावर चाहत्यांची मोठी गर्दी झाली असून ते सर्वजण आपल्या आवडत्या क्रिकेटपटूची आतुरतेने वाट पाहत आहेत. भारतीय संघाचे सदस्य काही वेळातच मुंबईत पोहोचतील आणि त्यानंतर विजयी मिरवणूक निघेल. याबाबत मुंबईतील चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह असून मरीन ड्राइव्ह ते वानखेडे स्टेडियमपर्यंत नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे.
Season of Blue in Marine Drive, Mumbai.
— ɴɪᴛʀᴏɢᴇɴ ? (@SuhailXnitrogen) July 4, 2024
Fans are going to be wild to celebrate victory.#T20WorldCup #IndianCricketTeam pic.twitter.com/IVyVCUGpay
पावसातही चाहते संघाची वाट पाहत आहेत
मुंबईत पाऊस पडत असला तरी चाहते वानखेडे स्टेडियमवर विश्वविजेत्या संघाची वाट पाहत आहेत. भारतीय संघ लवकरच मुंबईत पोहोचणार असून त्यानंतर विजय परेड सुरू होईल. याआधी वानखेडे स्टेडियमवर चाहत्यांनी गर्दी करायला सुरुवात केली असून संपूर्ण स्टेडियम खचाखच भरलेले दिसत आहे.
ITS RAINING AT THE WANKHEDE STADIUM. ?️pic.twitter.com/DRimimDDTx

मरीन ड्राईव्हवर चाहते जमू लागले
भारतीय संघ लवकरच मुंबईला पोहोचणार आहे, जिथे संघाला विजयी परेडमध्ये सहभागी व्हायचे आहे. त्याची सुरुवात मुंबईतील मरीन ड्राईव्हपासून होणार असून तेथे चाहत्यांची गर्दी होऊ लागली आहे. भारतीय चाहते खूप उत्साहित आहेत आणि मरीन ड्राइव्हवर तिरंगा घेऊन जगज्जेत्या खेळाडूंची वाट पाहत आहेत.
#WATCH | Visuals from Marine Drive in Mumbai, as cricket fans begin gathering here.
— ANI (@ANI) July 4, 2024
The #T20WorldCup2024 champions Team India's victory parade will be held from Marine Drive to Wankhede Stadium later this evening. pic.twitter.com/IXHjACF73p
टीम इंडियाच्या विमानाने जयपूरची सीमा ओलांडली आहे
टीम इंडियाचे विमान मुंबईला रवाना झाले आहे. विस्तारा विमानाने भारतीय संघ मुंबईला रवाना झाला आहे. टीम इंडियाच्या विमानाने जयपूरची सीमा ओलांडली आहे. बहुधा ५ वाजता मुंबईला पोहोचेल.
क्रिकेट चाहते वानखेडेवर पोहोचू लागले
टीम इंडिया मुंबईत पोहोचण्याआधीच क्रिकेट चाहत्यांनी वानखेडे स्टेडियम गाठायला सुरुवात केली आहे. 4 जुलै 2024 रोजी संध्याकाळी 5 वाजता मुंबईतील नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियमपर्यंत खुल्या बसमध्ये टी-20 विश्वचषक विजेत्या टीम इंडियाची विजय परेड होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘नमो 1’ जर्सी भेट दिली
बीसीसीआयचे सचिव जय शाह आणि अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘नमो 1’ जर्सी भेट दिली. भारतीय क्रिकेट संघाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली.
BCCI Secretary Jay Shah and President Roger Binny presented the 'Namo 1' jersey to Prime Minister Narendra Modi.
— ANI (@ANI) July 4, 2024
Indian Cricket Team met with PM Narendra Modi, at his official residence today.
(Picture Source- BCCI) pic.twitter.com/iSHZdVAeiu
मुंबईतील क्रिकेट चाहते टीम इंडियाची आतुरतेने वाट पाहत आहेत. टीम इंडियाच्या सेलिब्रेशनसाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनने जोरदार तयारी केली आहे. वानखेडे स्टेडियमवरही बीसीसीआय बक्षीस रक्कम देणार आहे.
#WATCH | A cricket fan awaiting Team India's arrival at Mumbai International Airport, says, "In 2007, MS Dhoni won the T20 World Cup. Today, we have won again because of Rohit Sharma. The catch by Suryakumar can never be forgotten…" pic.twitter.com/YY6Giob4Cb
— ANI (@ANI) July 4, 2024
पंतप्रधान मोदींनी टीम इंडियाबरोबरचा फोटो शेअर केला आहे. त्यांनी लिहिले, आमच्या चॅम्पियन्सबरोबर एक उत्तम भेट! 7, LKM येथे विश्वचषक विजेत्या संघाची भेट घेतली. यादरम्यान त्यांच्या स्पर्धेदरम्यानच्या अनुभवांवर संस्मरणीय असा एक संवाद साधला. .
An excellent meeting with our Champions!
— Narendra Modi (@narendramodi) July 4, 2024
Hosted the World Cup winning team at 7, LKM and had a memorable conversation on their experiences through the tournament. pic.twitter.com/roqhyQRTnn
चाहत्यांना वानखेडेवर दुपारी 4 वाजल्यापासून प्रवेश मिळेल
टीम इंडियासाठी मुंबईत एका खास सेलिब्रेशनचं आयोजन करण्यात आलं आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने याबाबत माहिती दिली आहे. 2, 3 आणि 4 क्रमांकाच्या गेटमधून चाहत्यांना वानखेडे स्टेडियममध्ये प्रवेश करता येणार आहे. दुपारी 4 वाजल्यापासून सुरू होईल.
Magical Evening Awaits ?
— BCCI (@BCCI) July 4, 2024
Join us in welcoming and celebrating the #T20WorldCup Champions ?? ?
? Wankhede Stadium
?️ Thursday, 4th July 2024
⏰ 4:00 PM IST Onwards
Enter via Gates 2, 3 and 4#TeamIndia pic.twitter.com/UYIZgIkZly
‘व्हिक्टरी परेड’साठी बस मरीन ड्राइव्हला पोहोचली
भारतीय संघ ज्या बसने मुंबईत ‘व्हिक्टरी परेड’ आयोजित करणार आहे. ती बस मरीन ड्राइव्हला पोहोचली आहे. मरीन ड्राईव्ह येथे सायंकाळी ५ वाजता विजय परेड होईल. टीम इंडिया दिल्लीहून मुंबईला रवाना झाली आहे.
आज मुंबईत भारतीय क्रिकेट संघाच्या कार्यक्रमाबाबत एमसीएचे सदस्य जितेंद्र आव्हाड म्हणाले, ‘ही चांगली भावना आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर भारताने विश्वचषक जिंकला असून विश्वचषक जिंकल्यानंतर क्रिकेटची भूमी मुंबईत त्यांचे जंग स्वागत होणार आहे. क्रिकेट हा केवळ मुंबईचाच नाही तर संपूर्ण भारताचा धर्म आहे.’
पीएम मोदींची भेट घेतल्यानंतर टीम इंडिया दिल्ली विमानतळावर पोहोचली आहे. जगज्जेता संघ काही वेळात मुंबईला रवाना होणार आहे.
#WATCH भारतीय क्रिकेट टीम मुंबई प्रस्थान करने के लिए दिल्ली हवाई अड्डे पर पहुंची।
— ANI_HindiNews (@AHindinews) July 4, 2024
टीम ने आज दिल्ली में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी से मुलाकात की। pic.twitter.com/gmmpqXdIMw
टीम इंडिया मुंबईला रवाना
भारतीय क्रिकेट संघ मुंबईला जाण्यासाठी दिल्ली विमानतळावर रवाना झाला आहे. मुंबईतील मरिन ड्राइव्ह (नरीमन पॉइंट) ते वानखेडे स्टेडियमपर्यंत विजयी परेडचे आयोजन करण्यात आले आहे. टीम इंडियाने दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत नाश्ता केला.
PM Modi with the World Cup trophy and team India. ??❤️#IndianCricketTeam pic.twitter.com/zfwnMn3W3W
— Dharmendra Kumar meena (@imDkmeenadausa) July 4, 2024
टीम इंडियाच्या पंतप्रधान मोदींच्या भेटीचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये वर्ल्ड चॅम्पियन टीम पंतप्रधानांसोबत विजयाचा आनंद साजरा करताना दिसत आहे.
#WATCH | Indian Cricket team meets Prime Minister Narendra Modi at 7, Lok Kalyan Marg.
— ANI (@ANI) July 4, 2024
Team India arrived at Delhi airport today morning after winning the T20 World Cup in Barbados on 29th June. pic.twitter.com/840otjWkic
पंतप्रधान मोदींची भेट घेऊन टीम इंडिया मुंबईला रवाना होणार आहे. वानखेडे स्टेडियम येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे वानखेडे स्टेडियममध्ये प्रवेश विनामूल्य असेल. पण जो प्रथम पोहोचेल त्यालाच स्थान मिळेल. सर्व जागा भरल्यानंतर गेट बंद होतील.
टीम इंडिया दिल्ली विमानतळावर रवाना झाली
पीएम मोदींची भेट घेतल्यानंतर टीम इंडिया दिल्ली विमानतळाकडे रवाना झाली आहे. रोहित शर्माची सेना काही वेळात मुंबईला रवाना होणार आहे.
#WATCH | Indian Cricket team en route to Delhi Airport to depart for Mumbai where a victory parade has been scheduled in Marine Drive and Wankhede Stadium.
— ANI (@ANI) July 4, 2024
The team met Prime Minister Narendra Modi in Delhi. pic.twitter.com/7K7fwJEMNY
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू हॉटेलकडे रवाना झाले आहेत. त्यानंतर ते मुंबईला रवाना होतील.
??#IndianCricketTeam pic.twitter.com/NG7No8K6QP
— Amit (@yadavamit56) July 4, 2024
टीम इंडिया दोन स्टार्स असलेली नवी जर्सी घालून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला रवाना झाली आहे. संजू सॅमसनने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर नवीन जर्सीचा फोटो शेअर केला आहे. हे दोन स्टार्स २००७ आणि २०२४ या दोन विश्वचषकांचे प्रतिनिधित्व करतात.
VIDEO | #t20worldcup winning Team India captain Rohit Sharma (@ImRo45) cuts a celebratory cake, made in the shape of the World Cup trophy, at ITC Maurya hotel in Delhi.
— Press Trust of India (@PTI_News) July 4, 2024
(Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvqRQz) pic.twitter.com/rQi2kJf7aJ
भारतीय संघ पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी पोहोचला आहे. काही वेळातच भारतीय संघ प्रत्यक्षात पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहे.
VIDEO | #t20worldcup winning Team India member Virat Kohli (@imVkohli) cuts a celebratory cake, made in the shape of the World Cup trophy, at ITC Maurya hotel in Delhi.

(Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvqRQz) pic.twitter.com/KxISAIUZ4E
दिल्लीत दाखल झालेला भारतीय संघ आता पंतप्रधान मोदींच्या भेटीला रवाना होणार आहे, बीसीसीआयचे मुख्य रॉजर बिन्नी, सचिव जय शाह आणि संपूर्ण भारतीय संघ मोदींच्या भेटीला रवाना झाला आहे.
#watch | Delhi: Indian Cricket Team reaches 7, Lok Kalyan Marg, to meet Prime Minister Narendra Modi.
— ANI (@ANI) July 4, 2024
Team India with the T20 World Cup trophy arrived at Delhi airport today morning after winning the second T20I title. pic.twitter.com/fbmVpL2eWs
काही वेळातच भारतीय खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ हॉटेलमधून पंतप्रधानांच्या निवासस्थानी रवाना होतील. पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर टीम इंडिया मुंबईला रवाना होणार आहे.
सकाळी ११ वाजता: पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट
दुपारी २: दिल्ली ते मुंबई प्रवास
दुपारी ४: मुंबईत उतरून बसने मरीन ड्राईव्हच्या दिशेन प्रस्थान
संध्याकाळी ५ वा: एनसीपीएला पोहोचून खुल्या बस परेडसाठी सज्ज
संध्याकाळी ५ ते ७: खुल्या बसमधून विजयीपरेड
७ ते ७.३० : वानखेडेमध्ये कार्यक्रम
टीम इंडियासाठी खास केक बनवण्यात आला आहे, दिल्लीत जगज्जेता संघाकडून हा केक कापला जाईल
VIDEO | A cake in the shape of #T20WorldCup trophy is being readied to be cut by Team India players at ITC Maurya Hotel in #Delhi.

(Source: Third Party) pic.twitter.com/B9Ul7nphWV
VIDEO | Members of #T20WorldCup winning Team India dance to dhol beats at ITC Maurya Hotel in Delhi as they arrive from Barbados.

(Source: Third party)
(Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvqRQz) pic.twitter.com/4EG0K0RHqw
Team India Victory Parade Highlights: टी-२० विश्वचषक ट्रॉफी जिंकल्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ अगोदर दिल्लीत आणि नंतर मुंबईत पोहोचला. जिथे टीम इंडियाच्या खेळाडूंची विजयाची परेड काढली आणि नंतर बीसीसीआयने खेळाडूंना १२५ कोटी रुपये बक्षीस म्हणून दिले.