IND vs AUS 4th Test Day 4 : भारत विरुद्धच्या अखेरच्या कसोटीतील चौथ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात बिनबाद ६ धावा केल्या. पावसाची संततधार आणि अंधुक प्रकाशामुळे दिवसाचा खेळ थांबवण्यात आला. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३०० धावांवर आटोपल्यामुळे त्यांच्यावर फॉलो-ऑनची नामुष्की ओढवली. पहिल्या डावात भारताने ३२२ धावांची आघाडी घेतल्याने भारताला हा सामना मोठ्या फरकाने जिंकून इतिहास घडवण्याची नामी संधी आहे. मात्र भारताला उर्वरित एका दिवसाच्या खेळात ऑस्टेलियाचे १० गडी बाद करायचे आहेत. त्यामुळे भारताच्या विजयात पावसाचा अडसर ठरतो का याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Highlights
कà¥à¤²à¤¦à¥€à¤ªà¤šà¤¾ दमदार 'पंच'; ऑसà¥à¤Ÿà¥à¤°à¥‡à¤²à¤¿à¤¯à¤¾ पहिला डाव सरà¥à¤µà¤¬à¤¾à¤¦ ३००
????????????? ????? ??? ??? ??????? ??????. ???????? ??????? ????? ??????? ??? ??????? ????? ?????. ???????? ???????? ? ??? ?????.
अंधुक प्रकाशामुळे सामना थांबला; ऑस्ट्रेलिया बिनबाद ६
ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३०० धावांवर आटोपला. त्यामुळे पहिल्या डावात भारताने ३२२ धावांची आघाडी घेतली. कुलदीपने सर्वाधिक ५ बळी टिपले.
सामन्यात आपली छाप उमटवणाऱ्या कुलदीप यादवने नॅथन लॉयनला शून्यावर माघारी धाडले अणि ऑस्ट्रेलियाला नववा धक्का दिला.
कमिन्स बाद झाल्यानंतर पाठोपाठ पीटर हँड्सकॉम्बही त्रिफळाचीत झाला. बुमराहने त्याला ३७ धावांवर त्रिफळाचीत केले आणि ऑस्ट्रेलियाला आठवा धक्का दिला.
पावसाने विश्रांती घेतल्यानंतर अखेर चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात झाली. त्यानंतर लगेचच ऑस्ट्रेलियाला सातवा धक्का बसला. खेळपट्टीवर स्थिरावलेला पॅट कमिन्स २५ धावांवर माघारी परतला.
सिडनीच्या मैदानावर पाऊस अद्यापही सुरूच असल्याने पहिल्या सत्राचा खेळ वाया गेला. सामन्यात उपहाराची विश्रांती लवकर घेण्यात आली आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील अखेरच्या कसोटीचा आज चौथा दिवस आहे. पावसामुळे सामना सुरू होण्यास विलंब होत आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळदेखील अपुऱ्या प्रकाशामुळे थांबवण्यात आला होता.